ऑस्ट्रेललियाविरूध्द कोहली, धोनीची शतके
ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळताना तिसऱ्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर विरोट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शानदात शतके झळकावलीत.
Feb 24, 2013, 03:26 PM ISTभारताच्या लंचपर्यंत ४ बाद २६३ रन्स
टीम इंडियाचा डाव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या जोडीने सावरला. दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आज रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत ४ बाद २६३ रन्स केल्या.
Feb 24, 2013, 12:35 PM ISTसचिनचे ८१ रन्सवर आऊट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा शतकाने हुलकावणी दिलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरला कसोटी कारकिर्दीतील ५२ वे शतक पूर्ण करू शकला नाही. सचिन नॅथन लिऑनच्या गोलंदाजीवर ८१ रन्सवर बोल्ड झाला.
Feb 24, 2013, 11:29 AM ISTऑस्ट्रेलियाने जिंकला वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप
ऑस्ट्रेलियनं महिला टीमनं वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. फायनलमध्ये कांगारुंनी वेस्ट इंडिजवर 114 रन्सने मात करत तब्बल सहाव्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याची किमया साधली.
Feb 17, 2013, 10:47 PM ISTऑस्ट्रेलियात घुमणार मराठमोळ्या गाण्याचे बोल...
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी साहित्य संमेलन सिडनी इथं २९ ते ३१ मार्चदरम्यान होणार आहे. या संमेलनाच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियातल्या मराठीजनांनी एक स्वागतगीत तयार केलं आहे..
Jan 27, 2013, 12:17 AM ISTलंकेने केली अवघ्या ७४ रनमध्ये `कांगारूची शिकार`
ब्रिस्बेन वन-डेमध्ये ऑस्ट्रेलिया अवघ्या ७४ रन्सवरच ऑल आऊट झाली आहे. नुआन कुलसेकराच्या भेदक माऱ्यापुढे बलाढ्य कांगारुंच काहीच चालल नाही.
Jan 18, 2013, 11:40 AM ISTरिकी पाँटिंगचा निरोप, ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने
ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगने क्रिकेटला गुडबाय केलं. मात्र, त्याची वेळ चुकली असंच म्हणावं लागेल. कारण पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का बसला. आज पॉंटिंगने केवळ आठ धावा केल्याने क्रिकेट प्रेमींच्या निराशा झाल्या.
Dec 3, 2012, 04:18 PM ISTऑस्ट्रेलियामध्ये आता शाळेत हिंदीचे धडे
भारताबरोबरच आशियाई देश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध वृध्दींगत होण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नवा अध्याय शोधून काढला आहे. त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात आले आहे. संबंध वाढीसाठी ऑस्ट्रेलियांतील शाळांमध्ये हिंदीचे धडे शिकविले जाणार आहेत.
Oct 28, 2012, 10:48 PM ISTकांगारुंना विंडीजने ७४ धावांनी पिटाळले
आयसीसी ट्वेंटी-20 विश्व चषकाच्या दुसर्याा उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजच्या क्रिस गेलने नाबाद ७५ धावांची तडाखेबंद खेळी करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 206 धावांचा डोंगर रचला आहे. वेस्ट इंडिजच्या सर्व फलंदाजीनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली.
Oct 5, 2012, 09:04 PM ISTइंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यात रंगत
टी-२० विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये भारतीय संघाचा सामना आज ऑस्ट्रेलियाशी होत आहे. कोलोंबोमध्ये आज संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
Sep 28, 2012, 05:14 PM ISTऑस्ट्रेलियाने पावसाकडून विंडिजला हरवले
वेस्ट इंडिजच्या १९१ धावांचा पाठलाग करताना ९ षटक आणि १ चेंडूत १०० धावा झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ लुईस मेथर्ड नुसार विजयी घोषीत करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने हा सामना १७ धावांनी खिशात घातला. त्यामुळे ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलियाने ४ अंकासह प्रथम स्थान पटकावले आहे.
Sep 23, 2012, 12:00 AM ISTटीम इंडिया पुन्हा टी-२० विश्व चषक जिंकणार का?
आयसीसी टी-२० विश्व चषकाचे हे चौथे वर्ष.... यंदा श्रीलंका एकट्याच्या जीवावर ही स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून वेस्ट इंडिजचं नाव पुढे येत आहे.
Sep 21, 2012, 06:43 PM ISTहिंस्त्र डायनासोरचे जीवाश्म मिळाले
शास्त्रज्ञांनी सात हिंस्त्र डायनासोरांचे जीवाश्म मिळाल्याचा दावा केला आहे. हे डायनासेर ऑस्ट्रेलियन भूमीवर राहात असल्याचा या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. मोनाश यूनिव्हर्सिटीच्या एका पथकाने १२ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षीसदृश डायनासेरांचे जीवाश्म शोधले आहेत.
May 19, 2012, 08:50 AM ISTतिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाची बाजी
तिस-या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत चुरशीची लढत पाहायला मिळाली. श्रीलंकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाला गुंडाळून अंतिम सामना खिशात टाकणार अशी स्थिती निर्माण झाली असताना खेळाडूंनी नांगी टाकली. त्यामुळे हा अंतिम सामना १६ रन्सनी ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि मालिकेत आपणच बाजीगर असल्याचे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाने कॉमनवेल्थ बँक एकदिवसीय क्रिकेट मालिका खिशात घातली.
Mar 8, 2012, 08:14 PM ISTश्रीलंकेसमोर २३२ रन्सचे माफक आव्हान
तिरंगी मालिकेतील तिसऱ्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर केवळ २३२ रन्सचे माफक आव्हान ठेवले आहे.
Mar 8, 2012, 03:30 PM IST