australia

'टीम इंडिया'च्या फोटोतून धोनी गायब!

सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाला नुकतंच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांच्याकडून नव्या वर्षाच्या निमित्तानं बोलावणं आलं होतं... यावेळी अॅबॉट यांच्यासोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचं एक अधिकृत फोटोसेशनही पार पडलं... पण, उल्लेखनीय म्हणजे या फोटोमध्ये टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मात्र कुठेही दिसत नाहीय. 

Jan 1, 2015, 06:09 PM IST

ऑस्ट्रेलियातल्या 'द ग्रेट ओशियन रूट'ची सफर

ऑस्ट्रेलियातल्या 'द ग्रेट ओशियन रूट'ची सफर

Dec 31, 2014, 08:55 PM IST

अनुष्काला सोबत घेऊन विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियामध्ये एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण, बीसीसीआयनं अनुष्काला सोबत घेण्यासाठी विराटला परवानगी देऊन टाकलीय. 

Dec 25, 2014, 11:41 AM IST

रवींद्र जडेजाऐवजी अक्षर पटेलला टीम इंडियात स्थान

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात खेळाडू रवींद्र जडेजा याला दुखापत झाली आहे, जडेजाच्या जागी फिरकीपटू अक्षर पटेल यांची निवड करण्यात आल्याचे, बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Dec 22, 2014, 05:59 PM IST

शाकाहारी जेवण न मिळाल्यानं ईशांत - रैना नाराज

ब्रिस्बेन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी दुपारी लंचच्या वेळी भारतीय क्रिकेटर ईशांत शर्माला शाकाहारी जेवण न मिळाल्यानं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटकडे नाराजगी व्यक्त केलीय.

Dec 21, 2014, 02:15 PM IST

ऑस्ट्रेलियानं भारताकडून सहज मॅच घेतली काढून

ऑस्ट्रेलियानं भारताकडून सहज मॅच घेतली काढून

Dec 20, 2014, 02:42 PM IST

ऑस्ट्रेलियानं भारताकडून सहज मॅच घेतली काढून

ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून चार विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह कांगारुंनी चार टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये २-० अशी आघाडी घेतलीय.

Dec 20, 2014, 02:28 PM IST

चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पुजारा 'आऊट'; चिडला क्लार्क!

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्याच दिवशी चेतेश्वर पुजाराला 'आऊट' म्हणून घोषित करण अंपायर इयान गोल्ड यांना भारी पडतंय. 

Dec 17, 2014, 12:13 PM IST

स्कोअरकार्ड : भारत Vs ऑस्ट्रेलिया (दुसरी टेस्ट)

भारत Vs ऑस्ट्रेलिया (दुसरी टेस्ट)

Dec 17, 2014, 06:58 AM IST

सिडनी अपहरण नाट्याचा शेवट

सिडनी अपहरण नाट्याचा शेवट

Dec 16, 2014, 02:24 PM IST

सिडनीतील ओलिस नाट्य १७ तासांनी संपले, भारतीय सुखरूप

सिडनीमध्ये एका कॅफेमध्ये ३० - ४० जणांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलेल्या दहशतवाद्याचे नाव शेख हारून मोसीन असल्याचे वृत्त आहे.

Dec 15, 2014, 08:34 AM IST