ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्यूजला आदरांजली

ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटू फिल ह्यूजचे २७ नोव्हेंबर २०१४ म्हणजेच वर्षभरापूर्वी या दिवशी निधन झाले. शेफील्ड शिल्ड सामन्यादरम्यान उसळता चेंडू ह्यूजचा डोक्याला लागला आणि त्यातच त्याचे निधन झाले. 

Updated: Nov 27, 2015, 12:33 PM IST
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्यूजला आदरांजली title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा युवा क्रिकेटपटू फिल ह्यूजचे २७ नोव्हेंबर २०१४ म्हणजेच वर्षभरापूर्वी या दिवशी निधन झाले. शेफील्ड शिल्ड सामन्यादरम्यान उसळता चेंडू ह्यूजचा डोक्याला लागला आणि त्यातच त्याचे निधन झाले. 

फिल ह्यूजच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला आदरांजली वाहिलीय. ह्यूजच्या आठवणींचा कोलाज असलेला व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जारी करण्यात आला. या व्हिडीओमध्ये क्रिकेटमधील ह्यूजच्या आठवणी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.