australia cricket team

Pakistan Team : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच पाक टीमला मोठा झटका; पाहा नेमकं काय घडलंय...

Pakistan Team : आज दुपारी भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच पाकिस्तानच्या टीमला मोठा झटका बसलाय. 

Sep 10, 2023, 01:11 PM IST

ऑस्ट्रेलियाचं एक पाऊल पुढे! भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा... या धोकादायक खेळाडूंना संधी

भारतात या वर्षांच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून एकदिवसीय विश्वषचक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्हीसाठ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन महिने आधीच संघाची घोषणा केली आहे. 

Aug 7, 2023, 01:03 PM IST

रविंद्र जडेजाने केला टीमचा आणि देशाचा विश्वासघात? हरभजन सिंगने केलं धक्कादायक विधान!

WTC Final 2023: हरभजन सिंग सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर बोलत होता, त्यावेळी टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजीवर हरभडन सिंहला (Harbhajan Singh) प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने रविंद्र जडेजावर (Ravindra Jadeja) सडकून टीका केलीये.

Jun 9, 2023, 05:11 PM IST

रोहित शर्मा हे काय करुन बसला? खेळाडूला शिवीगाळ करतानाचा Video Viral

Rohit Sharma Viral Video : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होतो आहे. त्याचं धक्कादायक कृत्यामुळे चाहत्यांचा भुवया उंचावल्या आहे. 

Jun 9, 2023, 07:52 AM IST

WTC Final 2023: "निवृत्त होण्याआधी मला..."; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या आधीच Rohit Sharma चं सूचक विधान

Rohit Sharma on WTC Final 2023: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून लंडनमधील ओव्हलच्या मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्याची जोरदार तयारी भारतीय संघाकडून सुरु असतानाच भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकारपरिषदेमध्ये निवृत्तीसंदर्भात अप्रत्यक्षपणे विधान केलं आहे. रोहितला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने हे विधान केलं. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात..

Jun 7, 2023, 09:48 AM IST

टीममध्ये नसतानाही दिनेश कार्तिक बनवणार टीम इंडियाला 'चॅम्पियन'; पाहा काय करतोय?

WTC Final 2023 IND vs AUS: तब्बल 20 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी (ICC Tournament) टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहे. त्यामुळे आता दोन्ही संघांमध्ये काटे की टक्कर पहायला मिळू शकते. 

Jun 6, 2023, 11:43 PM IST

सारा तेंडुलकर नं खरंच शेअर केलाय शुभमन गिलचा 'तो' फोटो? फोटोमुळे चर्चांना उधाण जाणून घ्या काय आहे प्रकरण..

WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा हॅण्डसम हंक शुभमन गिल सध्या इंग्लंडमध्ये असून या WTC फायनलची तयारी करत आहे.

Jun 6, 2023, 09:41 AM IST

David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना!

David Warner Retirement: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची (Test retirement) घोषणा केली आहे. 

Jun 3, 2023, 04:32 PM IST

India vs Australia: टीम इंडियाला लागलं 'सूर्या'ग्रहण; टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल!

IND vs AUS, Suryakumar Yadav: मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) घातक माऱ्यासमोर कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल , सूर्यकुमार यादवआणि केएल राहुल फेल झाल्याचं दिसून आलंय.

Mar 19, 2023, 03:11 PM IST

Rohit Sharma : स्टिव्ह स्मिथची एक चूक आणि...; आऊट असूनही पव्हेलियनमध्ये परतला नाही हिटमॅन

27 रन्सवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आणि 109 भारताचा ऑल आऊट झाला. मात्र या सामन्यामध्ये रोहित शर्माला स्टिव्ह स्मिथच्या एका चुकीमुळे जीवनदान मिळण्यास मदत झाली.

Mar 1, 2023, 03:50 PM IST

IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर टेस्ट मालिकेपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, कर्णधारानेच घेतली निवृत्ती..

Aaron Finch Retirement :  ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरॉन फिंच (Aaron Finch) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.  अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे अनेकांना मोठा धक्का बसलाय...

Feb 7, 2023, 10:46 AM IST

Mahesh Pithiya: 'डुप्लिकेट अश्विन'ने Australian फलंदाजांना फोडला घाम, Steve Smith क्लीन बोल्ड; बॉलच खेळता येईना

India vs Australia Test Series: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia Cricket Team) सध्या भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी (India vs Aus Test Series) तयारी करत आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विशेष तयारी करत आहे. यावेळी महेश पिथियाच्या (Mahesh Pirhiya) मदतीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज रवीचंद्रन अश्वीनची गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यावेळी त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. 

 

 

Feb 4, 2023, 01:50 PM IST

बॉर्डर-गावसकर मालिकेआधी स्टीव्ह स्मिथने खेळपट्टीबाबत केला गंभीर आरोप

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू स्टीव्ह स्मिथने भारतातील खेळपट्ट्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 31, 2023, 06:42 PM IST

Steve Smith Video : स्मिथचं वादळ काही थांबेना, पठ्ठ्याने 1 बॉलमध्ये काढल्या16 धावा

दोन शतके झळकावल्यानंतरही चौकार षटकारांची आतषबाजी सुरू आहे. अशातच स्मिथने आणखी एक कारनामा केलाय, 1 बॉलमध्ये स्मिथने तब्बल 16 धावा कुटल्या आहेत.

Jan 23, 2023, 05:04 PM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया संघाच्या भारत दौऱ्याबाबत मोठी बातमी, 'या' मैदानावर रंगणार 5 वर्षांनी कसोटी सामना

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) 4 कसोटी सामन्यांची मालिका (Test Series) खेळवली जाणार आहे.

Nov 16, 2022, 10:34 PM IST