australia cricket team

AUS vs AFG : अंपायरींगचा कळसचं! लाईव्ह सामन्यात झाली सर्वात मोठी चुक

अंपायर काय झोपा काढत होता का? 'या' सामन्यात झाली इतकी मोठी चुक? सामन्याचा निकाल पालटू शकली असती...

Nov 4, 2022, 08:13 PM IST

AUS vs SL: ...अन् भर मैदानात मॅक्सवेल कोसळला, पाहा त्या ओव्हरवेळी नेमकं काय घडलं?

Australia vs Sri Lanka : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात लाहिरू कुमाराच्या एक बॉलवर ग्लेन मॅक्सवेलला जमिनीवर कोसळला. 

Oct 25, 2022, 11:51 PM IST

क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी, T20 World Cup मध्ये कोरोनाची एन्ट्री, 'हा' दिग्गज खेळाडू कोरोनाबाधित

T20 World Cup मध्ये कोरोनाची (Corona) एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.

Oct 25, 2022, 07:51 PM IST

Sachin Tendulkar : "सचिनसोबत या टीमने कधीच......." प्रसिद्ध खेळाडूचा मोठा खुलासा

"सर्वात ताकदवान टीमही सचिनसोबत....."खेळाडूने अखेर तो मैदानावरचा 'तो' किस्सा सांगितलाच 

Sep 17, 2022, 05:41 PM IST

Asia Cup 2022 दरम्यान टी 20 सीरिज आणि वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर

एशिया कपनंतर टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया या उभयसंघात टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. तसंच काही दिवसांनी टी 20 वर्ल्ड कप 2022 चं आयोजनही होणार आहे.

 

Sep 1, 2022, 04:51 PM IST

दैव बलवत्तर....विमान अपघातात वाचला क्रिकेटर आणि प्रेग्नंट पत्नीचा जीव

काळ आला पण वेळ.... गर्भवती पत्नी-क्रिकेटरने सांगितला विमान अपघाताचा थरारक अनुभव

May 8, 2022, 08:36 AM IST

या दिग्गज क्रिकेटरला अचानक अटक, पाहा कोण आहे तो?

क्रिकेटपटू त्यांच्या शानदार कामगिरीसाठी नेहमीच चर्चेत असतात. तसेच ते त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात, यासाठीही चर्चेत असतात.

Dec 15, 2021, 07:45 PM IST

Pak vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक

ICC T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Nov 11, 2021, 11:14 PM IST

तब्बल 24 वर्षानंतर 'हा' संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

 24 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर हा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. पीसीबीने (PCB) ट्विट करत या दौऱ्याची माहिती दिली आहे.  

 

Nov 8, 2021, 06:30 PM IST

सतत फॉर्मबद्दल टीका करणाऱ्यांना खेळाडूचं प्रत्युत्तर

 फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली त्यांचं हसू येत असल्याचं खेळाडूने म्हटलंय.

Oct 28, 2021, 12:51 PM IST

World T20I 2021 | टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, कॅप्टन्सी कोणाकडे?

 17 ऑक्टोबरपासून या टी  20 वर्ल्ड कप (World T20I 2021) स्पर्धेला सुरुवात होत आहे.  दुबई (Dubai) आणि ओमानमध्ये (Dubai) या स्पर्धेचं यजनमानपद मिळालं आहे.  

Aug 19, 2021, 04:14 PM IST

IPL 2021 सस्पेंड झाल्यानंतर CSK संघातील 'या' खेळाडूच्या पत्नीवर का होतेय टीका?

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चार्टर विमानाने मालदीव येथे पाठवण्यात आले आहे. 

May 8, 2021, 11:02 PM IST