aus vs afg

तालिबानी मानसिकतेला क्रिकेट ऑस्ट्रेलियाची चपराक, अचानक रद्द केली टी-ट्वेंटी मालिका, वाचा सविस्तर प्रकरण

Afghanistan vs Australia :  तानिबानला न जुमानता ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यास दिला नकार दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नेमकं काय म्हटलंय पाहा..

 

Mar 19, 2024, 09:03 PM IST

World Cup 2023 : रिकी पॉंटिंगची भविष्यावाणी ठरली खरी! पुढच्या 3 सेकंदात मॅक्सवेलने आस्मान दाखवलं; पाहा Video

Ricky Ponting prediction : मॅक्सवेलच्या  (Glenn Maxwell) वादळीसमोर अफगाणी सैन्य भूईसपाट झाल्याचं पहायला मिळालं. रिकी पाँटिंग या सामन्यात समालोचन करत होता. त्यावेळी त्याने एक भविष्यवाणी केली होती. 

Nov 8, 2023, 03:55 PM IST

33 रनवर असताना सुटलेला कॅच नाही तर 'हा' ठरला मॅचचा टर्निंग पॉइण्ट; मॅक्सवेलचाच खुलासा

World Cup 2023 Glenn Maxwell Reaction On Turning Point In Match: मॅक्सवेलने राशीद खानच्या बॉलिंगवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात उडलेला कॅच सुटल्याचा क्षण टर्निंग पॉइण्ट ठरल्याचं अनेकांचं म्हणणं असलं तरी मॅक्सवेलला हे मान्य नाही. तो नेमकं काय म्हणालाय पाहा

Nov 8, 2023, 10:51 AM IST

Maxwell च्या 201* खेळीने किंग कोहलीही Shocked; इन्स्टा स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'फक्त...'

Virat Kohli On Glenn Maxwell 201 Not Out Innings: मॅक्सवेल हा द्विशतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

Nov 8, 2023, 10:09 AM IST

Maxwell च्या 201* खेळीनंतर पत्नी विनि रमणची Insta Story चर्चेत; 'ती' फोटो कॅप्शन Viral

Maxwell Wife Instagram Story After Husband Scored 201* Vs Afghanistan: ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघाचा स्कोअरकार्ड 91 वर 7 बाद वरुन ऑस्ट्रेलियन संघाला 293 वर 7 बादपर्यंत घेऊन गेला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मॅक्सवेलने नाबाद द्विशतक झळकावण्याचा भीमपराक्रम केला तेव्हा त्याची पत्नी विनि रमण मैदानातच होती. तिने सामना सुरु असताना पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. ती काय म्हणालीय पाहूयात..

Nov 8, 2023, 09:28 AM IST

Hashmatullah Shahidi: माझा विश्वासच बसत नाहीये की...; पराभव पचवणं अफगाणी कर्णधाराला जातंय कठीण

Hashmatullah Shahidi: मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने ( Australia vs Afghanistan ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. यावेळी अफगाणिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 291 रन्स केले.

Nov 8, 2023, 09:28 AM IST

6,6,6,6,6,4,6,6... मॅक्सवेलची 'बाप' खेळी, डबल सेंच्यूरीच्या वादळात अफगाण चक्काचूर; पाहा Video

Glenn Maxwell Double Century :  प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या उंभरठ्यातून बाहेर काढलं. मॅक्सवेलने आभाळ देखील ठेंगणं केलं. ना परिस्थितीशी हरला, ना दुखापतीने खचला. तो फक्त लढत राहिला, तेही अंतिम क्षणापर्यंत... 

 

Nov 7, 2023, 11:28 PM IST

Ibrahim Zadran : इतिहास रचताच शतकवीर इब्राहिमने का मानले सचिन तेंडूलकरचे आभार? म्हणाला 'तो आला अन्...'

AUS vs AFG  World Cup 2023 : इब्राहीम झद्रान याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झुंजावती शतक ठोकलंय. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) शतक करणारा इब्राहिम पहिला फलंदाज ठरलाय. त्यानंतर त्याने सचिनचे आभार मानले.

Nov 7, 2023, 08:05 PM IST

World Cup 2023 : नवीन-उल-हकचा ऑस्ट्रेलियावर 'तालिबानी' स्टाईक, मानवाधिकार की दोन गुण? इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत!

Naveen-ul-Haq On Australia Team : आधी विराट कोहलीशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने आता कांगारूंना डिवचलं आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा दौरा रद्द केला होता. त्या प्रकरणावरून नवीनने एक इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram post) केलीये.

Nov 5, 2023, 12:19 AM IST

T20 World Cup : अचानक Warner राईटी खेळायला लागला अन् झालं असं काही की....बॉलरही पोटधरून हसला!

David Warner wicket Video : डेव्हिड वॉर्नरने खेळलेल्या चेंडूची एकच चर्चा होताना दिसत आहे. स्विच हिट (Switch Hit) मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वॉर्नरचा डाव फसला.

Nov 4, 2022, 09:00 PM IST

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच या कर्णधाराने दिला राजीनामा

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर नबीने गंभीर आरोप करत सोडलं कर्णधारपद!

 

Nov 4, 2022, 08:20 PM IST

LIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs अफगाणिस्तान

 

LIVE स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs अफगाणिस्तान

 

 

Mar 4, 2015, 01:50 PM IST

LIVE स्कोअरकार्ड : पाकिस्तान Vs यूएई

 पाकिस्तान Vs यूएई

Mar 4, 2015, 10:13 AM IST