औरंगाबादेत पुन्हा मोठा शस्त्रसाठा, ७ घरांतून १९ तलवारी जप्त
दंगलीतून सावरलेल्या औरंगाबादेत पुन्हा एकदा मोठा शस्त्रसाठा सापडला आहे.
Oct 5, 2018, 06:16 PM ISTऔरंगाबादमधील दंगल पूर्वनियोजित, ऑनलाईन मागविलेली शस्त्र जप्त
दंगल पूर्वनियोजित असल्याचे पुरावे आता पुढे येऊ लागले आहेत. औरंगाबादमध्ये ऑनलाईन शस्त्र मागविण्यात आल्याचे पुढे आलेय.
May 29, 2018, 01:06 PM ISTऔरंगाबादची दंगल पूर्वनियोजित, प्राथमिक अहवाल
दंगल पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांच्या प्राथमिक अहवालात पुढे आला आहे, अशी सूत्रांनी माहिती दिलीय.
May 18, 2018, 10:58 AM ISTऔरंगाबाद दंगल नव नवे व्हिडिओ समोर, १० कोटींचे नुकसान
औरंगाबाद दंगल आता शमली असली तरी इंटरनेट सेवा आता सुरु झाली असल्याने रोज नवे नवे व्हिडिओ समोर येत आहेत.
May 17, 2018, 01:56 PM ISTऔरंगाबाद दंगल: प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची कहाणी
सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर दगडफेकीत एक दगड लागल्याने गंभीर जखमी झाले, त्यांचं स्वरयंत्रला गंभीर इजा झाली ४८ तास ते बेशुद्ध होते. मात्र, त्यानंतर शुद्धीवर आल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे दंगल शांत झाली का?.
May 16, 2018, 09:13 AM ISTऔरंगाबाद हिंसाचारात जखमी पोलीस आयुक्त बेशुद्ध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 13, 2018, 02:23 PM ISTऔरंगाबाद हिंसाचारात जखमी सहाय्यक पोलीस आयुक्त बेशुद्ध
शनिवारच्या हिंसाचारानंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात अजूनही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
May 13, 2018, 12:15 PM ISTऔरंगाबाद हिंसाचारानंतर विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
औरंगाबाद मधील दोन दुर्दैवी असून यामुळे सरकारचा गुप्तचर विभाग फेल असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप
May 13, 2018, 11:54 AM ISTऔरंगाबादमध्ये तणाव कायम, दगडफेकीत दोघांचा मृत्यू
दोन गटातील वादानंतर औरंगाबादेत जाळपोळ आणि दगडफेक झाली. रात्रभराच्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या सत्रानंतर आता शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
May 12, 2018, 12:43 PM IST