aung san suu kyi

बापरे! जमीनवरुन चालवलेली गोळी, 3500 फूट उंचीवरुन उडणाऱ्या विमानात शिरली आणि...

उंचीवरुन जाणाऱ्या विमानाला भेदून गोळी आत शिरली, विमानातील एक प्रवासी गंभीर जखमी

Oct 3, 2022, 06:36 PM IST

म्यानमारमधील हिंसाचाराबाबत भारताने मौन सोडले, संयुक्त राष्ट्रसंघात मोठे विधान

भारताने (India) म्यानमारच्या (Myanmar)मुद्यावर मौन सोडत संपूर्ण जगाने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.  

Apr 10, 2021, 11:00 AM IST

रोहिंग्यांचा नरसंहाराचा आरोप... स्यू की आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर

म्यानमारमध्ये अल्पसंख्य असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांवर लष्करानं अनन्वित अत्याचार केल्याचे आरोप होत आहेत

Dec 21, 2019, 11:24 PM IST

म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावर अखेर सू की यांनी मौन सोडलं

 गेल्या अनेक दिवसांपासून रोहिंग्या मुस्लिमांवर म्यानमारमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावर मौन बाळगलेल्या आंग सांग स्यू की यांनी आज अखेर त्यांचं मौन सोडलं आहे. देशाबाहेर गेलेल्यांपैकी ज्यांना परत मायदेशी यायंचं आहे अशा सर्व रोहिंग्या मुस्लीमांना परत घेण्यास तयार असल्याचं आंग सांग स्यू की यांनी म्हटलं आहे.

Sep 19, 2017, 10:27 AM IST

पंतप्रधान मोदी, ऑंग सान सू की यांच्यात आज होणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोती आणि म्यानमारच्या पंतप्रधान ऑंग सान सू की यांच्यात आज (बुधवार) भेट होईल. दोन दिवसांच्या या दौऱ्यात भारत आणि म्यानमार यांच्यात 'रोहिंग्या' मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. चीन दौऱ्यावरून मोदी थेट म्यानमार दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

Sep 6, 2017, 09:21 AM IST

कार चालक म्यानमार देशाच्या अध्यक्षपदी

लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यूकी यांचे विश्वासू सहकारी आणि त्यांचे कार चालक असलेले तिन क्याव यांची आज मंगळवारी म्यानमारच्या अध्यक्षपदी  निवड करण्यात आली.

Mar 15, 2016, 06:00 PM IST

गाडीचा चालक होणार या देशाचा राष्ट्राध्यक्ष?

म्यानमारच्या लोकप्रिय नेत्या आंग सान स्यू की यांच्या गाडीच्या माजी चालकाला त्या देशाचे राष्ट्राध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.

Mar 11, 2016, 01:44 PM IST

म्यानमारमध्ये आँग सॅन सू की यांच्या पक्षाची बाजी

म्यानमार देशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाने बाजी मारली आहे. त्यानंतर लष्कर समर्थित विद्यमान सरकारने शांततेने सत्ता हस्तांतरण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या देशात सू की यांचे सरकार येणे ही अटळ बाब ठरली आहे.

Nov 12, 2015, 08:33 AM IST

स्यू की यांच्या नव्या पर्वाला सुरुवात

विरोधी पक्षनेत्या आँग सान स्यू की यांनी म्यानमारच्या संसदेत बुधवारी शपथ घेतली. आता खऱ्या अर्थाने स्यू की यांच्या संसदेतील प्रवेशाने एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

May 3, 2012, 03:32 PM IST