atm machines

रेल्वे स्टेशनवर एटीएमची सुविधा?

रेल्वेच्या महसूलात वाढ करण्याच्या हेतूनं आता स्टेशनवरची जागा एटीएम मशीनसाठी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.  येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय. या मार्गानं रेल्वेला 2 हजार कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे. 

Jan 9, 2017, 09:38 AM IST

परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी २ आठवडे जातील - जेटली

देशातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी २ आठवडे लागतील, असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. देशाचं ८६ टक्के चलन बदलल्याने थोडा वेळ द्या. 

Nov 12, 2016, 05:51 PM IST

`एटीएम`मध्ये पैसे अडकले तर बँकाही लटकणार!

तुम्ही एटीएममधून पैसे काढायला गेलात... सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पाडलेत... खात्यातील रक्कम वजा झाली... पण, हाती पैसे मात्र पडले नाहीत... असं बऱ्याचदा तुमच्याबाबतीतही घडलं असेल ना!

Oct 9, 2013, 10:15 AM IST

सुरक्षा गार्ड एटीएम मशीन फोडतो तेव्हा...

कुंपनाचे शेत खात तर असेल तर करायचं काय? अशी म्हण प्रचलित आहे. हीच बाब भारतीय स्टेट बॅंकेच्याबाबतीत घडलेय. या बॅंकेच्या एटीएम मशीनसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. याच सुरक्षा रक्षकाने एटीएम मशीन तोडून २३ लाखांवर डल्ला मारला.

Jul 18, 2013, 11:12 AM IST