'या' राशीच्या व्यक्तींना जास्त झोप नाही येत!
Astrology Tips : प्रत्येक व्यक्तीची झोप ही वेगवेगळी असते. शिवाय त्यांच्या झोपण्याच्या सवयीही भिन्न असतात. आज राशीनुसार जाणून घ्या कोणच्या राशीच्या व्यक्तीची कशी झोप आहे ते.
Mar 26, 2024, 01:56 PM ISTPanchang Today : आज चित्रा नक्षत्रमध्ये द्विपुष्कर योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Mar 25, 2024, 11:21 PM ISTPanchang Today : आज चंद्रग्रहणासह धुलिवंदन आणि लक्ष्मी योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Mar 25, 2024, 07:41 AM ISTHoli 2024 : विशिष्ट देवतेसोबत 'या' रंगांच्या फुलासोबत खेळा होळी! आयुष्यातील अनेक समस्या होतील दूर
Holi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक देवतांना आणि सणाला विशेष महत्त्व आहे. होळीचा सण तुमच्यासाठी शुभ ठरवावा म्हणून कुठल्या देवाला कुठलं फुलं अर्पण करुन होळीचा आनंद लुटा.
Mar 24, 2024, 03:49 PM ISTPanchang Today : फाल्गुन पौर्णिमासह आज होलिका दहन, धन शक्ती योगाचा संयोग! काय सांगत रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Mar 23, 2024, 08:28 PM ISTHoli 2024 : होळीला फॅशन म्हणून नव्हे तर 'या' साठी घालतात पांढरे कपडे! कारण जाणून तुम्ही परिधान करणार
Holi 2024 : होळीला आजकाल पांढरे कपडे घालण्याचा ट्रेंड आला आहे. खरं तर पांढरे कपडे परिधान करण्यामागे फॅशन नाही तर महत्त्वाचं कारण आहे. ते कारण जाणून तुम्हीपण या होळीला आवर्जून पांढरे वस्त्र घालाल.
Mar 23, 2024, 11:57 AM ISTPanchang Today : फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथीसह रवि योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?
Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Mar 22, 2024, 10:48 PM ISTPanchang Today : फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Mar 20, 2024, 10:45 PM ISTहोळीमध्ये नारळ का अर्पण करतात? ते कसं अर्पण करावं? ज्योतिष अभ्यासक काय सांगतात जाणून घ्या
Holika Dahan 2024 : महाराष्ट्रात असो किंवा इतर राज्यात होलिका दहनाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. कुठे धान्य तर कुठे ऊस होलिकामध्ये अर्पण करण्यात येतं. महाराष्ट्रात होळी जळत असताना अग्नीत नारळ अर्पण केला जातो.
Mar 19, 2024, 03:50 PM ISTहोळीला शेणाच्या गोवऱ्या का जाळतात? यामागे धार्मिक महत्त्व काय आहे?
Holi 2024 : हिंदू धर्मात होळीचा सण प्रमुख सणांपैकी एक असून त्याला अतिशय महत्त्व आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं.
Mar 18, 2024, 10:21 AM IST
Panchang Today : फाल्गुन महिन्यातील नवमी तिथीसह रवि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Mar 18, 2024, 07:58 AM ISTहोळीला कोणत्या राशीने कोणत्या रंग खेळावा?
Holi 2024 : यंदा 25 मार्चला होळीचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुठला रंगाने होळी खेळणं तुमच्यासाठी भाग्यशाली ते जाणून घ्या.
Mar 16, 2024, 05:56 PM ISTनखे आणि केस कुठल्या दिवशी कापावीत? काय सांगितले शास्त्रात?
आठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणे आणि नखे कापणे शुभ आहे आणि कोणत्या दिवशी हे काम करणे वर्ज्य आहे? तर मग इथे वाचा
Mar 13, 2024, 05:19 PM ISTमीन राशीमध्ये सूर्य, मंगल, राहूची होणार युती; 'या' राशींची होणार भरभराट
Rahu Mars Sun Conjunction 2024: मंगळ हा शौर्य आणि धैर्याचा कारक मानला जातो, तर राहू हा मायावी ग्रह मानला जातो. सूर्य आणि मंगळ हे दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलत असताना, राहू एका राशीत सुमारे 16 महिने राहतो.
Mar 12, 2024, 07:45 AM ISTRajyog 2024 : होळीपूर्वी मंगळ आणि शुक्राच्या संयोगातून महालक्ष्मी राजयोग! 'या' लोकांना अचानक आर्थिक लाभ
Mahalaxmi Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार होळीपूर्वी मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगातून अतिशय शुभ असा महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होत आहे. या महालक्ष्मी राजयोगामुळे काही राशींना अचानक आर्थिक लाभ होणार आहे.
Mar 11, 2024, 05:05 PM IST