Ketu Gochar 2023

ऑक्टोबरपासून चमकेल'या' राशींचं भाग्य

कुठल्या राशीत करणार प्रवेश

मायावी केतू साडेतीन महिन्यानंतर तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

या ग्रहांसारखा परिणाम

केतू ग्रहाचा परिणाम हा शनी आणि राहू ग्रहाप्रमाणेच असतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

काय परिणाम होतो?

कुंडलीतील केतूचं स्थान यावर त्या जाचकावर त्याचा परिणाम होतो. केतू देखील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम देतो.

कधी आहे केतू गोचर?

30 ऑक्टोबरला केतू तूळा रास सोडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे.

वृश्चिक (Scorpio)

या लोकांना धनलाभ होणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

वृषभ (Taurus)

या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. भागीदारीतून मोठी उडी मारणार आहात. विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ असणार आहे.

सिंह (Leo)

मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणार आहात. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. कामात नशिबाची साथ मिळेल. अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळणार आहे.

धनु (Sagittarius)

करिअरमध्ये मोठं यश संपादन करणार आहात. व्यवसायात मोठा करार होईल. कामाचं कौतुक होणार आहे. जोडीदाराशी संबंध मधुर होईल.

मकर (Capricorn)

या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळणार आहे. वैवाहिक जीवनात सकारात्मक गोष्टी घडतील. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story