Wednesday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang 26 June 2024 : बुधवारी जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...  

नेहा चौधरी | Updated: Jun 25, 2024, 08:38 PM IST
Wednesday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग? title=
wednesday panchang 26 June 2024 panchang in marathi

Panchang 26 June 2024 in marathi : पंचांगानुसार (Panchang Today) बुधवारी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. बुधवारी पंचांगानुसार सुनफा  बुधादित्य योगासह प्रीति योग आणि घनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे.  बुधवारी चंद्र कुंभ असणार आहे. (wednesday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. बुधवार हा गणरायाचा वार असल्याने यादिवशी विघ्नहर्त्याची पूजा करण्यात येणार आहे.  अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (wednesday panchang 26 June 2024 panchang in marathi) 

पंचांग खास मराठीत! (26 June 2024 panchang marathi)

वार - बुधवार
तिथी -  पंचमी - 20:57:36 पर्यंत
नक्षत्र - धनिष्ठा - 13:05:56 पर्यंत
करण - कौलव - 10:05:44 पर्यंत, तैतुल - 20:57:36 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - विश्कुम्भ - 06:13:32 पर्यंत, प्रीति - 27:19:57 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:25:09 वाजता
सूर्यास्त - 19:22:46
चंद्र रास - कुंभ
चंद्रोदय - 23:03:59
चंद्रास्त - 09:35:59
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:57:36
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - आषाढ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 11:56:03 पासुन 12:51:53 पर्यंत
कुलिक – 11:56:03 पासुन 12:51:53 पर्यंत
कंटक – 17:31:06 पासुन 18:26:56 पर्यंत
राहु काळ – 12:23:58 पासुन 14:08:40 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 06:21:00 पासुन 07:16:50 पर्यंत
यमघण्ट – 08:12:41 पासुन 09:08:31 पर्यंत
यमगण्ड – 07:09:52 पासुन 08:54:34 पर्यंत
गुलिक काळ – 10:39:16 पासुन 12:23:58 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - नाही

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)