astrology

Diwali 2023 Rajyog : दिवाळीत महालक्ष्मी राजयोगसह आदित्य मंगल योग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Mahalakshmi Rajyog / Aditya Mangal Yog Made on Diwali : आज दिवाळीला आयुष्यमान योग, सौभाग्य योग, आदित्य मंगल योगसह अनेक राजयोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही राशींच्या तिजोरी पैसे ठेवण्यासाठी छोटी पडणार आहे. 

 

Nov 12, 2023, 09:34 AM IST

Diwali 2023: दिवाळीत शश राजयोगासोबत मंगळ-सूर्याची युती देणार अपार पैसा, 'या' राशी होणार मालामाल

Diwali 2023: आज 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या दिवशी शश राजयोग आणि मंगळ-सूर्याची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. 

Nov 12, 2023, 09:29 AM IST

Panchang Today : आज दिवाळी, लक्ष्मीपूजनसह सौभाग्य योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या..

Nov 12, 2023, 12:49 AM IST

Panchang Today : आज चर्तुदशीसोबत आयुष्मान राजयोग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चर्तुदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Nov 11, 2023, 12:02 AM IST

Saturn Transit : 2025 पर्यंत 'या' राशीच्या लोकांना शनिदेव देणार अमाप संपत्ती

Saturn Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता शनिदेवाने या वर्षाच्या सुरुवातीला स्वगृही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मार्च 2025 मध्ये शनिदेव थेट राशीत संक्रमण होणार. यामुळे काही राशींना 2025 पर्यंत धनलाभ होणार आहे. 

Nov 10, 2023, 03:14 PM IST

Panchang Today : आज धनत्रयोदशीसोबत यम पंचक शिववास व प्रदोष व्रत! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Nov 10, 2023, 12:25 AM IST

Panchang Today : वसुबारसह रमा एकादशी व कलानिधी योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील रमा एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Nov 8, 2023, 06:48 PM IST

Shash Rajyog: दिवाळीला शनीदेव बनवणार शश महापुरुष राजयोग; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Shash Rajyog: शश महापुरुष योग हा ज्योतिषशास्त्रातील एक शक्तिशाली योग मानला जातो. याशिवाय यावर्षी या दिवशी पवित्र आयुष्मान योगही तयार होणार आहे. 

Nov 8, 2023, 11:53 AM IST

Kendra Tirkon Rajyog : गुरु मार्गीमुळे निर्माण होणार केंद्र त्रिकोण राजयोग! 2024 मध्ये 3 राशींना पडणार पैशांचा पाऊस

Kendra Tirkon Rajyog : येणारं वर्ष हे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. गुरु मार्गीमुळे तयार होणाऱ्या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Nov 8, 2023, 05:55 AM IST

Panchang Today : आज एकादशी तिथीसोबत इंद्रा योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Nov 8, 2023, 12:25 AM IST

Diwali 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत अप्रतिम योग! 'या' राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा

Auspicious Yoga On Diwali : आनंदाचा आणि प्रकाशाचा सण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाची दिवाळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ असणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अप्रतिम योगामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. 

Nov 7, 2023, 10:24 AM IST

Astrology : शुक्र केतू योग आणि गुरु चंद्राचा नवमपंचम योग! 5 राशींना अनपेक्षित धनलाभ व प्रगती

Navampancham Yog / Venus Ketu Yoga : आज पंचांगानुसार शुक्र केतू योग आणि गुरु चंद्राचा नवमपंचम योग निर्माण झाला आहे. त्यामुळे पाच राशींना अनपेक्षित धनलाभ आणि प्रगतीचे संधी आहे. 

Nov 7, 2023, 08:44 AM IST

Budhaditya Rajyog : दिवाळीनंतर वृश्चिक राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Budhaditya Rajyog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीनंतर वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहे. त्यांना अचानक धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत. 

Nov 7, 2023, 05:30 AM IST

Neechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल

Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

Nov 7, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज दशमी तिथीसोबत इंद्रा योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Nov 7, 2023, 01:00 AM IST