Shani Margi 2023 : दिवाळीपूर्वी शनि मार्गी! जून 2024 बरसणार शनिदेवाची कृपा; यश-प्रगतीसोबत अपार संपत्ती
Shani Margi 2023 : नवरात्रीच्या मुहूर्तावर 15 ऑक्टोबरला शनिदेव नक्षत्र गोचरनंतर दिवाळीपूर्वी शनि मार्गी होणार आहे. त्यामुळे काही राशींना जून 2024 पर्यंत छप्पडफाड धनलाभ होणार आहे.
Oct 14, 2023, 06:39 PM ISTGrahan 2023 : ग्रहण काळात जन्मलेले मुल इतरांपेक्षा वेगळं असतं?
Baby Born In Eclipse : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. सूतक काळात अनेक गोष्टींवर बंधन असतात. जर ग्रहण काळात जन्मलेले बाळ हे इतरांपेक्षा वेगळं असतं का?
Oct 14, 2023, 05:28 PM ISTGuru Gochar : 'या' राशींसाठी 2024 असणार लकी; गुरु गोचरमुळे मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा
Jupiter Transit in Taurus : ग्रहांचा गुरू बृहस्पति याला वैदिक ज्योतिषशास्त्रात देवगुरु म्हटलं जातं. या गुरुदेवामुळे येणार नवीन वर्ष 2024 वर्ष काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Oct 14, 2023, 03:48 PM ISTIND vs PAK : भारत की पाकिस्तान कोण जिंकणार? रोहित - ईशानबद्दल ज्योतिषाची मोठी भविष्यवाणी
IND vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये आज भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशनबद्दल प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडित यांनी मोठा दावा केला.
Oct 14, 2023, 01:21 PM IST
Surya Gochar : सूर्य देव वाढवणार 'या' राशींचं टेन्शन; पुढचा एक महिना असणार आव्हानात्मक
Sun Transit In Libra: येत्या 18 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. 18 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01:18 वाजता सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
Oct 14, 2023, 08:05 AM ISTSurya Grahan 2023 : शनि अमावस्येला 100 वर्षांनी सूर्यग्रहण, 'या' राशींच्या लोकांच्या संपत्ती होणार प्रचंड वाढ
Solar Eclipse 2023 : वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. हे जरी भारतात दिसणार नसलं तरी याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे.
Oct 14, 2023, 05:00 AM ISTSurya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण, 'या' लोकांनी राहावं सावधान
Solar Eclipse 2023 : आजचं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. सर्वपित्री अमावस्या आणि शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे काही राशींना आज सावध राहावं लागणार आहे.
Oct 14, 2023, 04:00 AM ISTPanchang Today : आज सर्वपित्री अमावस्या, शनि अमावस्यासोबत सूर्यग्रहण! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 13, 2023, 06:45 PM ISTShani Amavasya 2023 : 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या, 3 राशींना शनिदेवाच्या प्रकोपापासून मिळणार आराम
Shani Amavasya 2023 : सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी शनिश्चर अमावस्या असा त्रियोग जुळून आला आहे. 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या असणार आहे.
Oct 13, 2023, 03:59 PM ISTKrur Yoga : नवरात्रीत 'क्रूर योग' ! सूर्य गोचरमुळे 4 राशींच्या लोकांवर सूर्यदेवाची व्रकदृष्टी
Sun Transit 2023 : सूर्य गोचरमुळे तूळ राशीत तीन ग्रहांचा क्रूर योग तयार होतो आहे. हा योग 4 राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.
Oct 13, 2023, 12:28 PM ISTSarva Pitru Amavasya 2023 : सर्वपित्री अमवास्येवर सूर्यग्रहणाची सावली; 'हे' काम करु नका, पितरांची नाराजीमुळे येईल आर्थिक संकट
Sun Transit 2023 : शनिवारी 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येवर सूर्यग्रहणाची सावली आहे. यादिवशी शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे या दिवशी चुकूनही काही कामं करु नका अन्यथा पूवर्ज नाराज होतील.
Oct 13, 2023, 11:28 AM ISTPanchang Today : आज पितृपक्षमधील चतुर्दशी तिथीसोबत इंद्र योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असणार आहे. तर रात्री 9.50 नंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल.आज पितृ पक्षातील चतुर्दशी श्राद्ध आहे. पंचांगानुसार आज ब्रह्म योगनंतर इंद्र योग आहे. (friday Panchang)
Oct 13, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज त्रयोदशी तिथीसोबत मासिक शिवरात्री आणि ब्रह्म योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 12, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज द्वादशी तिथीसोबत बुध प्रदोष व्रत आणि शुक्ल योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 11, 2023, 05:00 AM ISTShukra Gochar 2023 : शुक्रामुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; आता पैसाच पैसा!
Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली आणि नक्षत्रांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतो, ज्यामुळे मानवी जीवन, पृथ्वी आणि राशींवर परिणाम होतो.
Oct 10, 2023, 11:20 PM IST