Navratri 2023 : 100 वर्षांनंतर नवरात्रीत शश योगासोबत 2 राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ
Navratri 2023 Rajyog : नवरात्रीत तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोगासोबत 2 राजयोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ मिळणार आहे.
Oct 18, 2023, 12:00 PM ISTShani-Budh Gochar : शनी-बुधाचं नक्षत्र गोचर 'या' राशींना करणार मालामाल; प्रत्येक कामात मिळणार यश
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीमध्ये त्याच्या राशीत बदल करतो. यावेळी अनेक ग्रह गोचर आणि नक्षत्र बदलतात. यावेळी याचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. या काळात सर्व 12 राशींच्या जीवनावर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. 15 ऑक्टोबर रोजी बुध आणि शनि या दोन्ही ग्रहांनी त्यांच्या नक्षत्रात बदल केला आहे. या काळात सर्व राशींच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतील.
Oct 18, 2023, 11:47 AM ISTPanchang Today : आज नवरात्रीची चौथी माळ आणि सर्वार्थ सिद्धीसह अमृत सिद्धी योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 18, 2023, 12:22 AM ISTचंद्रग्रहणानंतर शनिदेव होणार मार्गी, 4 राशींचा सुवर्ण काळ
Shani Margi 2023 : दसरा आणि चंद्रग्रहणानंतर शनिदेव मार्गी होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाचा मार्ग बदलामुळे 4 राशींचा सुवर्ण काळ सुरु होणार आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी धनवान होणार आहे.
Oct 17, 2023, 06:39 PM ISTRavi Yoga 2023 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रवि योग आणि विशाखा नक्षत्राचा शुभ संयोग! 5 राशींसाठी शुभ संकेत
Ravi Yoga 2023 : 17 ऑक्टोबरला नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ आहे. पंचांगानुसार आज लक्ष्मी योग, बुधादित्य योग, रवि योग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.
Oct 16, 2023, 09:50 PM ISTPanchang Today : आज नवरात्रीची तिसरी माळ आणि प्रीती, रवीसोबत श्रीवत्स योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 16, 2023, 09:32 PM ISTTrigrahi Yog: मंगळ, केतू आणि चंद्राने बनवला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
Trigrahi Yog: ज्योतिषीय शास्त्रानुसार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 वाजता चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. यावेळी हा शुभ त्रिग्रही योग संपणार आहे. दरम्यान या त्रिग्रही योगाच्या निर्मीतीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.
Oct 16, 2023, 08:17 AM ISTPanchang Today : आज नवरात्रीची दुसरी माळ आणि भद्रा तिथीचा छत्रयोग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 16, 2023, 05:00 AM ISTVishkumbh/Preeti Yoga : आज नवरात्रीत विष्कुंभ आणि प्रीती योगाचा अद्भुत संयोग! 5 राशींच्या लोकांवर धनवर्षाव
Vishkumbh/Preeti Yoga :नवरात्रीचा दुसरा दिवस महादेव आणि चंद्रदेव यांना समर्पित आहे. आज लक्ष्मी योग, बुद्धादित्य योग, प्रीति योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. सोबत विष्कुंभ आणि प्रीती योगाचा अद्भुत योग तयार झाला आहे. त्यामुळे 5 राशींचं भाग्य उजळून निघणार आहे.
Oct 16, 2023, 04:00 AM ISTRahu Ketu Shani Gochar : चंद्रग्रहणानंतर राहू-केतू आणि शनी गोचर! अशुभ योगामुळे 5 राशींनी अखंड राहावं सावध
Rahu Ketu Shani Gochar : चंद्रग्रहणानंतर मायावी राहू - केतू ग्रहांसोबत शनीदेव आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे काही राशींना या गोचरमुळे अखंड सावध राहावं लागणार आहे.
Oct 15, 2023, 07:24 PM ISTHoroscope Money Weekly : 16 to 22 ऑक्टोबर 2023 : नवरात्रीत सूर्य गोचरमुळे 5 राशींचे अच्छे दिन; संपत्ती आणि प्रसिद्धीसोबत प्रगती
Weekly Career Horoscope 16 to 22 october 2023 : नवरात्री उत्सावाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीचा हा आठवडा काही राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या.
Oct 15, 2023, 02:07 PM ISTChaturgrahi Yog 2023 : नवरात्रीत तूळ राशीत 'चतुर्ग्रही योग'! 3 राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण
Chaturgrahi Yog 2023 : नवरात्रीत तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होणार असून यामुळे काही राशींना हा योग अतिशय त्रासदायक ठरणार आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Oct 15, 2023, 05:20 AM IST
Chandra Gochar : आज चंद्र गोचरमुळे शुभ अशुभ योग! अंगारक योग आणि ग्रहण योग या लोकांना ठरणार डोकेदुखी
Chandra Gochar : आज चंद्र तूळ राशीत असणार असून पुढील सव्वा दोन दिवस इथेच असणार आहे. तूळ राशीत चंद्र गोचरमुळे तीन योग तयार झाले आहे.
Oct 15, 2023, 05:15 AM IST
Navratri 2023 : नवरात्रीत भद्रा योग, बुधादित्य योग आणि शश योग! 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा
Navratri 2023 : आजपासून नऊ दिवस देवाची आराधना करण्यात येणार आहे. यंदा दुर्मिळ असे योग नवरात्रीत तयार झाले आहेत. हे योग काही राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे.
Oct 15, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज घटस्थापनेसोबत पद्मयोग आणि बुधादित्य योग ! काय सांगतं रविवारचं पंचांग?
Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 14, 2023, 10:22 PM IST