astrology

Rajyog: 50 वर्षानंतर बनतायत 'हे' 3 राजयोग; 'या' 3 राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Gajlakshmi, Gajkesari, kedra Trikon Rajyog: 50 वर्षांनंतर गजलक्ष्मी राजयोग, गजकेसरी राजयोग आणि केंद्र त्रिकोण तयार होणार आहे. या 3 राजयोगांमुळे काही राशींना भरपूर लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहे.

Dec 5, 2023, 10:57 AM IST

Kaal Bhairav Jayanti 2023 : काल भैरव जयंतीला शनि व चंद्राचा समसप्तक योग, 'या' 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

Kaal Bhairav Jayanti 2023 : काल भैरवा जयंतीला समसप्तक योग, प्रीति योगासह अनेक शुभ योग जुळून आला आहे. हा योगामुळे काही राशींवर काल भैरवाची कृपा बरसणार आहे.

Dec 5, 2023, 12:45 AM IST

Panchang Today : आज काल भैरव जयंतीसह विश्कुम्भ व प्रीति योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 5, 2023, 12:09 AM IST

Surya Guru Yuti : 2024 मध्ये सूर्य व गुरुची युती 'या' राशींच्या लोकांसाठी अच्छे दिन, पदोन्नतीसह पैशांची बरसात

Surya Guru Yuti :  येणारं नवीन वर्ष हे ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून भाग्यशाली आहे. नवीन वर्षात सूर्य आण गुरुचा संयोग होणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी तो वरदान ठरणार आहे. 

Dec 4, 2023, 02:00 PM IST

Panchang Today : आज सप्तमी तिथीसह वैधृति व नवपंचम योग ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 4, 2023, 12:05 AM IST

'या' तारखेला जन्मलेले लोक असतात गर्विष्ठ

आपल्या जन्म तारखेवरून आपलं व्यक्तीमत्त्व कळतं हे आपल्याला माहितीये. त्याशिवाय आपलं भविष्य काय असेल याविषयी देखील त्यातून कळतं. आपणं कोणत्या क्षेत्रात काम करायला हवं याची देखील कल्पना येते. चला तर आज जाणून घेऊया की कोणत्या तारखेला जन्माला आलेले लोक असतात गर्विष्ठ.

Dec 3, 2023, 03:44 PM IST

श्रीकृष्णच्या मृत्यूचं रहस्य काय? त्रेतायुगाशी काय आहे संबंध?

How did Lord Krishna died : श्री कृष्णचे निधन कसे झाले? की त्यांनी देहाचा त्याग केला? नक्की काय आहे सत्य जाणून घ्या...

Dec 3, 2023, 02:47 PM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (04 ते 10 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यात कोणाच्या नशिबात धनलाभ? रुचक व शश राजयोग तुमची समस्या सोडवणार

Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात रुचक राजयोग, शश राजयोग आणि मालव्य राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं समस्या सोडवणार आहे. 

Dec 3, 2023, 12:40 PM IST

Panchang Today : आज गजकेसरी योगासह इंद्र योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 3, 2023, 01:04 AM IST

Kam Rajyog 2023 : गुरु व शुक्राने निर्माण झाला 'काम राजयोग'! 'या' राशींना मिळणार प्रगतीसोबत आर्थिक लाभ

Kam Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शुक्र यांच्यामुळे काम राजयोगाची निर्मिती होणार आहे. हा दुर्मिळ योग काही राशींना नवीन वर्ष 2024 मध्ये अपार धनसंपदा मिळणार आहे. 

Dec 2, 2023, 04:29 PM IST

Hair Wash Rules : विवाहित महिलांनी कोणत्या दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Hair Wash Rules : हिंदू धर्मात तरुणी आणि विवाहित महिलांसाठी काही नियम सांगितले आहेत. त्यामधील एक नियम म्हणजे विवाहित महिलांनी कधी केस धुवावेत याबद्दल. चुकीच्या दिवशी केस धुतल्यास तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो. 

Dec 2, 2023, 11:24 AM IST

Panchang Today : आज शनि-शुक्राचा नवम पंचम योगासह इंद्र व रवि योग ! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 2, 2023, 12:15 AM IST

Shani Rahu Nakshatra : राहूच्या नक्षत्रात शनिचं गोचर, 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा

Shani Rahu Nakshatra : वैदिक ज्योतिषशास्त्रातील कर्मदाता किंवा न्यायदेवता शनिदेव जेव्हा दृष्ट राहूच्या नक्षत्रात गोचर करतं तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवर होतो. मात्र काही राशींचं भाग्य उजळतं. 

Dec 1, 2023, 02:40 PM IST

Lakshmi Narayan Yog: बुध-शुक्रामुळे वर्षाअखेरीस तयार होणार 'लक्ष्मी नारायण योग'; 'या' राशींना धनवृद्धीसह लाभच लाभ

Lakshmi Narayan Yog: डिसेंबर महिन्यात वर्षाच्या शेवटी लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. हा योग अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना या योगाचा भरपूर लाभ मिळू शकणार आहे.

Dec 1, 2023, 10:57 AM IST

Panchang Today : आज पंचमी तिथीसोबत पुष्य, सर्वार्थ सिद्धि आणि शुक्ल योग ! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 1, 2023, 12:06 AM IST