Panchang Today : आज दिवाळी, लक्ष्मीपूजनसह सौभाग्य योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या..

नेहा चौधरी | Updated: Nov 12, 2023, 12:49 AM IST
Panchang Today : आज दिवाळी, लक्ष्मीपूजनसह सौभाग्य योग! काय सांगतं रविवारचं पंचांग? title=
today panchang 12 november 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and lakshmi puja shubh muhurat and diwali 2023

Panchang 12 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. पंचांगानुसार आज लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, काली पूजन आहे. सौभाग्य आणि आयुष्मान योगानुसार आज दिवाळीला पाच शुभ राजयोग निर्माण झाले आहेत. त्यासोबतच अमावस्या तिथी दुपारी 02:44 वाजता सुरू होणार असून 13 नोव्हेंबरला दुपारी 02:56 वाजेपर्यंत असणार आहे. (sunday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेव यांची पूजा करण्याचा दिवस आहे. आज दिवाळी असल्याने माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाणार आहे. अशा या दिवसाचे रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 12 november 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and lakshmi puja shubh muhurat and diwali 2023)

आजचं पंचांग खास मराठीत! (12 november 2023 panchang marathi)

आजचा वार - रविवार

तिथी - चतुर्दशी - 14:46:57 पर्यंत

नक्षत्र - स्वाति - 26:51:38 पर्यंत

करण - शकुन - 14:46:57 पर्यंत, चतुष्पाद - 26:57:13 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - आयुष्मान - 16:23:05 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:43:58 वाजता

सूर्यास्त - 18:01:00

चंद्र रास - तुळ

चंद्रोदय - 30:30:00

चंद्रास्त - 17:14:00

ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:17:03
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - आश्विन

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 16:30:44 पासुन 17:15:52 पर्यंत

कुलिक – 16:30:44 पासुन 17:15:52 पर्यंत

कंटक – 10:29:38 पासुन 11:14:47 पर्यंत

राहु काळ – 16:36:23 पासुन 18:01:00 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 11:59:55 पासुन 12:45:03 पर्यंत

यमघण्ट – 13:30:11 पासुन 14:15:19 पर्यंत

यमगण्ड – 12:22:29 पासुन 13:47:07 पर्यंत

गुलिक काळ – 15:11:45 पासुन 16:36:23 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 11:59:55 पासुन 12:45:03 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)