astrology

Kartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला शनि मंगळ केंद्र योग! 'या' राशींचा लोकांना लागणार लॉटरी

Kartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला, धृतिमान योग, आदित्य मंगल योगासह अनेक शुभ योग निर्माण झाले आहे. वर्षातील शेवटची अमावस्या काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. 

Dec 12, 2023, 01:12 AM IST

Panchang Today : आज कार्तिक अमावस्येसह मालव्य योग! काय सांगतं मंगळवाचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 12, 2023, 12:44 AM IST

Dhan Rajyog : 1 वर्षानंतर चंद्र व मंगळ मिलनातून धन राजयोग! 3 राशींना अचानक आर्थिक लाभ

Dhan Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि चंद्र यांच्या मिलनाने धन राजयोग निर्माण झाला आहे. ज्यामुळे काही लोकांचं भाग्य उजळणार आहे. 

Dec 11, 2023, 02:22 PM IST

Panchang Today : आज चतुर्दशी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धी व धन योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 11, 2023, 12:36 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (11 ते 17 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यात कोणावर सूर्यदेवाची कृपा? बुधादित्य व राज लक्षण राजयोग करणार संकट दूर

Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात बुधादित्या आणि राज लक्षण राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं समस्या दूर करणार आहेत.

Dec 10, 2023, 02:01 PM IST

Panchang Today : आज त्रयोदशी तिथीसोबत रवी प्रदोष व्रत व गजकेसरीसह सुकर्मा योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 10, 2023, 12:06 AM IST

Aries Horoscope 2024 : 2024 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

Aries Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 9, 2023, 05:25 PM IST

Rajlakshan Rajyoga : 12 वर्षांनंतर निर्माण झाला शक्तिशाली राज लक्षण राजयोग! 2024 मध्ये सूर्यदेव 'या' लोकांना करणार मालामाल

Rajlakshan Rajyoga :  सूर्यदेव धनु राशीत प्रवेश केल्यामुळे राज लक्षण राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर सूर्यदेवाची कृपा बरसणार आहे. 

Dec 9, 2023, 03:58 PM IST

Gajlaxmi Rajyog 2024 : गुरु - शुक्र संयोगामुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, 2024 मध्ये 'या' लोकांना प्रमोशनसह पगारवाढ?

Gajlaxmi Rajyog :  नवीन वर्ष 2024 मध्ये गुरु आणि शुक्र हे वृषभ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे गुरु शुक्रचा संयोगामुळे वृषभ राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होतो आहे. याचा प्रभाव 12 राशींवर होणार असून काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. 

Dec 9, 2023, 03:33 PM IST

Panchang Today : आज द्वादशी तिथीसोबत शनि शश योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 9, 2023, 01:33 AM IST

Lakshmi Narayan Yog : 20 दिवसांनी 'लक्ष्मी नारायण योग'! 2024 मध्ये 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना

Lakshmi Narayan Yog :  वृश्चिक राशीच्या धन भावात लक्ष्मी नारायण योग निर्माण होतो आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Dec 8, 2023, 04:05 PM IST

Vipreet Rajyoga : शुक्रामुळे निर्माण झाला शक्तिशाली 'विपरित राजयोग'! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Vipreet Rajyoga : शुक्रदेवाने स्वत:च्या राशीत शक्तिशाली असा विपरित राजयोग निर्माण केला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Dec 8, 2023, 03:50 PM IST

Panchang Today : आज दशमी तिथीसोबत षडाष्टक व समसप्तक योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 7, 2023, 12:03 AM IST

Panchang Today : आज नवमी तिथीसोबत ग्रहण व आयुष्मान योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Dec 6, 2023, 12:42 AM IST

Samsaptak Rajyoga : 100 वर्षांनंतर समसप्तक राजयोग! गुरु व शुक्र करतील 'या' लोकांना श्रीमंत

Samsaptak Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि गुरू देव यांच्यामुळे समसप्तक राजयोग तयार झाला आहे. या राजयोगामुळे 3 राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे. 

Dec 5, 2023, 02:17 PM IST