रिया सेनसोबत MMS लिकवर अश्मित पटेल म्हणतो, 'तिला माहिती होतं की...'
अश्मित पटेल एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता आहे. काही काळापुर्वी तो एका विवादात अडकला होता. खूप वर्षांनी तो जुन्या एमएमएस प्रकरणावर बोललाय. रिया सेन आणि अश्मितच्या एमएमएसचे हे प्रकरण होते. रिपोर्ट्सनुसार, रियाने अश्मितला जबाबदार धरले होते. पण अश्मित म्हणतो, तिने माझ्यावर आरोप नव्हता केला. आमच्यात सर्वकाही चांगल चाललेलं. दोघे एकत्र काम करत होतो. पण एक दिवशी दोघांमध्ये सर्वकाही बदलले. मला वाटले रियाला कोणीतरी माझ्याविरुद्ध भडकवले. मनात तिला वाटलं होतं की मी त्यात काहीच केलं नव्हतं, असे तो म्हणाला.
Jun 8, 2024, 09:55 PM ISTसाखरपुडा केला पण लग्न नाही! बॉलिवूडच्या 12 कपल्सचं अर्ध्यातच बिनसलं
Bollywood 12 couples Engage but not married: सारा खान आणि शांतनू राजे यांचे नाते लग्नाआधी तुटले.
साजिद खान आणि गौहर खान साखरपुड्यानंतर लग्नाआधीच वेगळे झाले.
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन हे देखील लग्नाआधी वेगळे झाले. सलमान खान आणि संगीता बिजलानीने लग्नाची तयारी केली पण त्याआधीच त्यांचं नातं तुटलं. एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांचे नाते लग्नाआधी तुटले. महक चहल आणि अश्मित पटेल यांचे नाते लग्नाआधीच संपुष्टात आले.
पाकिस्तानी अभिनेत्रीकडून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल धक्कादायक खुलासा, ''तो माझे अंडरगार्मेंट...''
शोदरम्यान दोघांनी दिलेले बोल्ड आणि रोमँटिक क्लिप किंवा व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Jun 13, 2022, 08:08 PM ISTब्रेकअप झालेल्या भावाचं अभिनेत्रीकडून सांत्वन
राग विसरून भावाच्या मदतीला धावून आली बहिण
Jan 20, 2020, 05:46 PM ISTBigg Boss ची Ex कंटेस्टंट महक चहलचा बाथटब सीन झाला लीक
बिग बॉसची माजी कंटेस्टंट राहिलेली अभिनेत्री महक चहलचा आगामी सिनेमातील बाथटब सीन लीक झालाय. सिनेमा रिलीज होण्याआधी हा सीन लीक झाल्याने महक चांगलीच अपसेट झाली आहे.
Jan 3, 2018, 08:47 AM ISTअश्मित पटेलने स्पेनमध्ये या अभिनेत्रीला घातली मागणी !
एके काळी रिया सेन आणि अस्मित पटेल यांच्यामध्ये अफेअर चालू असल्याची चर्चा होती.
Aug 19, 2017, 02:22 PM ISTनक्की वीणा गेली कुणीकडे....???
पाकिस्तानी वादग्रस्त अभिनेत्री आणि बिग बॉसमुळे चर्चेत आलेली मॉडेल-अभिनेत्री वीणा मलिक गायब झाल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत होती.. मात्र, आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळणार असंच दिसतं आहे.
Dec 18, 2011, 06:52 AM IST