asha parekh

सुनील दत्त यांचा रोमॅण्टिक सीन शुट होत असताना नर्गिस आल्या आणि...

Nargis and Sunil Dutt: बॉलिवूडमध्ये आपल्याला अनेक किस्से हे घडताना दिसतात. त्यातील अशाच एका किस्स्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. हा किस्सा आहे नर्गिस आणि सुनील दत्त यांचा. जेव्हा एका चित्रपटासाठी सुनिल दत्त हे रोमॅण्टिक सीन शूट करत होते. तेव्हा अचानक नर्गिस आल्या आणि मग पुढे जे झालं ते.. 

Oct 20, 2023, 07:40 PM IST

एवढे पैसे कमावून हिंदूंना किती मदत केली? विविक अग्निहोत्रींना जेष्ठ अभिनेत्रीचा सवाल

The Kashmir Files : दोन वर्षांपूर्वी आलेल्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. चित्रपटातून मिळालेल्या नफ्यातून निर्मात्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या (Hindu) कल्याणासाठी किती योगदान दिले, असाव आता करण्यात येत आहे.

Oct 11, 2023, 05:00 PM IST

'हिट गर्ल' या दिग्दर्शकाच्या प्रेमात राहिली आयुष्यभर अविवाहित, भीतीपोटी घरात होत्या कैद

Entertainment News : फोटोमधील चिमुकलीचा आज वाढदिवस आहे. तिच्या काळात सर्वात यशस्वी नायिका म्हणून ती प्रसिद्ध होती. तिला हिट गर्ल म्हणून ओखळलं जातं.

Oct 2, 2023, 02:59 PM IST

लग्नातील Western Outfit वर संतापल्या Asha Parekh म्हणाल्या, 'लठ्ठ असो किंवा काहीही, महिला या...'

Actress Asha Parekh यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Western Outfit वर वक्तव्य केलं आहे. याशिवाय Dilip Kumar यांनी यांच्यासोबत काम न करण्यावर देखील स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Nov 29, 2022, 12:08 PM IST

बॉलीवूडवर 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीनं केली जोरदार टीका, वाचा काय म्हणाल्या

त्यांच्या म्हणण्यानुसार बॉलीवूडमध्ये पारंपारिक नृत्याचे चित्र फारच कमी झाले असून पाश्चात्त्य नृत्याची सरळसोट कॉपी केली जात आहे. 

Oct 8, 2022, 06:46 PM IST

बॉलिवूडमधली 'ही' सर्वांत महागडी अभिनेत्री, जाणून घ्या

अभिनय तर सोडाचं, मानधनाच्या बाबतीतही 'या' अभिनेत्रीने प्रसिद्ध हिरोंनाही टाकले होते मागे, कोण आहे ही अभिनेत्री?

Sep 27, 2022, 04:12 PM IST
Veteran actress Asha Parekh has been awarded this year's Dadasaheb Phalke Award PT41S

Video | यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना जाहीर

Veteran actress Asha Parekh has been awarded this year's Dadasaheb Phalke Award

Sep 27, 2022, 01:50 PM IST

बॅकलेस ड्रेसमध्ये उर्फीचा रेट्रो लुक, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

Jun 13, 2022, 03:29 PM IST

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 : पाहा संपूर्ण पुरस्कार विजेत्यांची यादी

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022

Feb 21, 2022, 12:55 AM IST

लग्न झालेल्या पुरूषांच्या प्रेमात होत्या 'या' अभिनेत्री; आजही आहेत अविवाहित

अभिनेते आणि अभिनेत्रींच्या नात्याची चर्चा देखील होत असते. 

May 2, 2021, 03:17 PM IST

सलमान म्हणतो, हे काम मला कधीच जमणार नाही

बॉलिवूडचा सुपर स्टार सलमान खान त्याच्या अभिनयातून नेहमीच चर्चेत असतो. हिंदी सिनेमाचा दबंग अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सलमान आत्मचरित्र लिहायला मात्र घाबरतो. आत्मचरित्र लिहणे हे खूप साहसाचं काम आहे आणि ते मला कधीच जमणार नाही असं तो म्हणतो.

Apr 13, 2017, 11:48 AM IST

पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग होत असल्याचा गडकरींचा गौप्यस्फोट

केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणा-या पद्म पुरस्तारांसाठी लॉबिंग होत असल्याचा दावा अनेकदा झालाय. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच पद्म पुरस्कारांसाठी दिल्लीत लॉबिंग होत असल्याचा गौप्य स्फोट केलाय. ते नागपूरात झालेल्या एका सांस्कृतीक कार्यक्रमात बोलत होते.

Jan 3, 2016, 10:32 AM IST