arvind kejriwal

जामिनावर स्थगिती आणल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात याचिका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती.

Jun 23, 2024, 07:58 PM IST

अरविंद केजरीवाल यांची सुटका म्हणजे यंत्रणांना चपराक; पंतप्रधान मोदींचं नाव घेत संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत यंत्रणांना धारेवर धरलं. 

 

Jun 21, 2024, 10:22 AM IST

'या' तारखेपर्यंत शाळांना सुट्ट्या, मुख्यमंत्र्यांनी अचानक केली मोठी घोषणा

Delhi schools : तीव्र उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे दिल्ली सरकारने (Delhi government) सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळा तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्ली सरकारने जारी केल्या आहेत. 

May 20, 2024, 07:51 PM IST

लाखोंच्या पगाराची ITची नोकरी सोडली, आण्णा आंदोलनाने दिली ओळख;कोण आहे स्वाती मालीवाल?

Swati Maliwal Details: स्वाती मालीवाल कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया. 

May 18, 2024, 04:38 PM IST

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

Swati Maliwal Vibhav Kumar news: आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलीसांनी कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे. 

May 18, 2024, 02:43 PM IST

'हा आत्मा' नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही' शरद पवारांचा इशारा

Loksabha 2024 : बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीची परिवर्तन सभा संपन्न झाली. या सभेला इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत इंडिया आघाडीने पीएम मोदींवर हल्लाबोल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही असा इशारा यावेळी मल्लिकार्जून खर्गे यांनी दिला.

May 17, 2024, 10:34 PM IST

केजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार, 4 तास नोंदवला जबाब

आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहकारी वैभव कुमार यांच्यावर कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

 

May 17, 2024, 10:45 AM IST

'स्वाती मलिवाल यांच्यासह मुख्यमंत्री निवासस्थानी गैरवर्तवणूक झाली', AAP ने केलं मान्य, 'PA ने त्यांना...'

Aam Aadmi Party on Swati Maliwal: आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांच्यासह गैरवर्तवणूक झाल्याचं मान्य केलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी या घटनेची दखल घेतली असून योग्य कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. 

 

May 14, 2024, 06:25 PM IST

Loksabha : नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? केजरीवाल यांच्या प्रश्नाला भाजपने दिलं उत्तर

Arvind kejriwal Target PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षाचे होत आहेत, त्यामुळे आता भाजपच्या नियमानुसार, पीएम मोदी पक्षातून निवृत्त होतील. तर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.

May 11, 2024, 07:00 PM IST