शपथग्रहण सोहळ्यासाठी 'आम आदमी'सोबतच मोदींनाही आमंत्रण
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात पुन्हा एका दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथग्रहण करणार आहेत.
Feb 11, 2015, 01:27 PM ISTपॉवर ऑफ कॉमन मॅन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:43 AM ISTपॉवर ऑफ कॉमन मॅन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:02 AM ISTअरविंद केजरीवाल यांची जिंकण्याची कारणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:01 AM ISTअरविंद केजरीवाल यांचा ऐतिहासिक विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:00 AM ISTदिल्ली निवडणूक निकाल : 70 जागांचे आकडेवारीसह निकाल
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज मंगळवारी निकाल जाहीर झाला. दिल्लीच्या राजकारणात 'आप'ची जादू दिसून आली आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाचा लाजीरवाना पराभव झालाय. या निवडणुकीत आपच्या उमेदवारांना बाजी मारली. आपचे 67 उमेदवार विजयी झालेत. तर भाजपचे केवळ तीनच.
Feb 10, 2015, 08:04 PM ISTव्हिडिओ: केजरीवालांवरील 'TVF Spoof'व्हिडिओची ट्विटरवर धूम
मफलर मॅन केजरीवालांच्या त्सुनामीनं काँग्रेस-भाजपला धुवून काढलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक स्पूफ व्हिडिओ यु-ट्यूबवर धूम करतोय.
Feb 10, 2015, 05:20 PM ISTदिल्लीत आपनं केला काँग्रेसचा सुपडा-साफ
15 वर्ष ज्या दिल्लीवर अधिराज्य केलं त्याच दिल्लीत एकही जागा जिंकता येवू नये, अशी नामुष्की काँग्रेस पक्षावर ओढवलीय.
Feb 10, 2015, 04:30 PM ISTलालूंच्या केजरीवाल यांना शुभेच्छा, भाजपला चिमटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 04:13 PM ISTदिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष
दिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष
Feb 10, 2015, 04:11 PM ISTदिल्ली : केजरीवाल रिटर्न्स्
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 04:10 PM ISTसुनीता, थॅक्य यू : अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. यावेळी, त्यांनी आपली पत्नी सुनिता केजरीवाल यांचे आभार मानलेत.
Feb 10, 2015, 01:40 PM ISTविजयानंतर लोकांशी संवाद साधतांना अरविंद केजरीवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 12:53 PM ISTमोदी, बेदींकडून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन
आम आदमी पार्टीमुळे दिल्ली भाजप, काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळालेय. 'आप'ला 65 जागांवर आघाडी घेतल्याने सत्ता आणि विरोधक याच पक्षाचे असणार आहे. या मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पराभूत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी अभिनंदन केलेय.
Feb 10, 2015, 12:24 PM ISTसट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे.
Feb 9, 2015, 10:29 PM IST