व्हिडिओ: केजरीवालांवरील 'TVF Spoof'व्हिडिओची ट्विटरवर धूम

मफलर मॅन केजरीवालांच्या त्सुनामीनं काँग्रेस-भाजपला धुवून काढलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक स्पूफ व्हिडिओ यु-ट्यूबवर धूम करतोय.

Updated: Feb 10, 2015, 05:20 PM IST
व्हिडिओ: केजरीवालांवरील 'TVF Spoof'व्हिडिओची ट्विटरवर धूम title=

नवी दिल्ली: मफलर मॅन केजरीवालांच्या त्सुनामीनं काँग्रेस-भाजपला धुवून काढलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक स्पूफ व्हिडिओ यु-ट्यूबवर धूम करतोय.

यात केजरीवाल 'Barely Speaking with Arnub'या सीरिजमध्ये गेस्ट आहेत. द व्हायरल शो (TVF)चा हा तिसरा एपिसोड आहे. या भागात केजरीवाल विविध विषयांवर बोलत आहेत, आपल्या खोकल्याबद्दल सुद्धा. त्यांची ड्रेसिंग स्टाइल आणि 49 दिवसांमध्ये दिलेला राजीनामा सर्व प्रश्नांना केजरीवालांनी उत्तर दिलंय.

'बेअरली स्पिकिंग विथ अर्णब याच्या पहिल्या एपिसोडमध्ये शाहरूख खान, रणवीर सिंह, परिणिती चोप्रा आणि अली जाफर होते. 

जर आपण हा व्हिडिओ मिस केला असेल तर पाहा...

Video courtesy: TheViralFeverVideos on YouTube

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.