arunachal

अरुणाचल प्रदेश आमचा, चीनचा दावा! जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याआधीच नवा नकाशा जारी

China New Map Provokes India Again: चीनने जारी केलेल्या या नव्या नकाशामध्ये अरुणाचल प्रदेशबरोबरच अक्साई चीन आणि तैवानवरही चीनने दावा सांगितला असून हे आपलेच भूभाग असल्याचा दावा केला आहे.

Aug 29, 2023, 09:36 AM IST

अरूणाचल नंतर उत्तराखंडवर चीनचा डोळा; LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे उभारण्याचा डाव

चीनच्या भारताविरोधात कुरापती सुरुच आहेत.  अरुणाचल प्रदेशातल्या 11 ठिकाणांवर चीननं दावा सांगितला होता. यानंतर आता उत्तराखंडवर चीनची नजर आहे. 

May 26, 2023, 09:49 PM IST

भारतीय लष्करात लवकरच 'फ्लाईंग सोल्जर' भारतीय जवानांसाठी नवं वरदान

शत्रूच्या मनात धडकी भरणार, आयर्न मॅनसारखं (Iron Man) भारतीय सैनिक आता हवेत उडू शकणार 

Feb 16, 2023, 10:23 PM IST

पालघर, अरुणाचल आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के

देशातच नाही जगभरात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत आहेत.

Sep 6, 2020, 08:56 AM IST
China BRI Summit Gets India map Right On Arunachal And Jammu Kashmir PT1M1S

नवी दिल्ली | जम्मू - काश्मीर,अरुणाचल भारताचाच भाग - चीन

नवी दिल्ली | जम्मू - काश्मीर,अरुणाचल भारताचाच भाग - चीन
China BRI Summit Gets India map Right On Arunachal And Jammu Kashmir

Apr 26, 2019, 07:10 PM IST
LS Congress Press Conference On Arunachal CM Pema Khandu Update at 12 PM PT2M32S

अरूणाचल | अरूणाचलच्या मुख्यमंत्र्यांच्या कारमध्ये पैसे

LS Congress Press Conference On Arunachal CM Pema Khandu Update at 12 PM
अरूणाचलच्या मुख्यमंत्र्यांच्या कारमध्ये पैसे

Apr 3, 2019, 05:10 PM IST

अरुणाचल प्रदेश सीमेवर महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

 चिखलदरा तालुक्यातील सुरणी येथील मुन्ना पुनाजी शेलूकर भारतीय सैन्यात असलेले शिपाई अरुणाचल प्रदेश सीमेवर शहीद झालेत. 

Jan 5, 2019, 07:40 PM IST

डोकलाम सीमेवर तणाव : भारताकडून आणखी जवान तैनात, सतर्कतेचा इशारा

भारत- चीन सीमेवर तणाव वाढला आहे. चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये भारताकडून आणखी जवान तैनात करण्यात आलेत. भारतीय लष्कराकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Aug 12, 2017, 08:32 AM IST

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास जेलची हवा, एक कोटीचा दंड

भारताच्या नकाशाचे चुकीचे वर्णन केले किंवा तसा तो दाखविल्यास जेलची हवा खावी लागले. त्याचबरोबर एक कोटीचा दंडही आकारला जाईल.

May 6, 2016, 09:49 AM IST

चीनच्या सरकारी टीव्हीचा खोडसाळपणा

चीननं पुन्हा एकदा भारताविरोधात कुरघोडी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असतानाच चीनच्या सरकारी टीव्हीनं चक्क भारताचा नकाशा चुकीचा दाखविलाय.

May 15, 2015, 12:25 PM IST

नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्ला

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला मोदीनी उत्तर दिलंय. मोदींनीही काँग्रेसचा समाचार घेतलाय. पटेल नसते तर आसाम पाकिस्तानात राहिले असते असं सांगत गुवाहाटीतल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवलाय.

Feb 8, 2014, 08:37 PM IST