42 वर्ष अरूणा शानबाग होती 'इच्छामृत्यू'च्या प्रतिक्षेत, पण...
सर्वोच्च न्यायालयाने आज इच्छामरणाबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाने मरणासन्न व्यक्तीच्या लिव्हिंग विलला मान्यता देऊन काही अटी आणि नियमांसह इच्छामरण मंजूर केले जावे असा निर्णय दिला आहे.
Mar 9, 2018, 05:09 PM IST'केईएम' जपतंय अरुणाच्या स्मृती!
अरूणा शानबागचा आज पहिला स्मृतीदिन ... ४२ वर्षे अंथरूणावर खिळून राहिलेल्या अरूणाचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि केईएम रूग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक सामान्यजनही आकंठ दु;खात बुडाले. अरूणाच्या निमित्ताने इच्छामरणाचा मुद्दाही देशात विशेष चर्चेला आला. केईएम रूग्णालयातील कर्मचारी विशेषत; परिचारीका अजूनही तिच्या आठवणी जपतायत.
May 18, 2016, 08:03 AM ISTसोहनलालवर पुन्हा गुन्हा दाखल करावा - तात्याराव लहाने
सोहनलालवर पुन्हा गुन्हा दाखल करावा - तात्याराव लहाने
Jun 2, 2015, 10:29 AM ISTअरुणाचा जन्मदिवस 'नर्सिंग केअर डे' म्हणून साजरा
अरुणाचा जन्मदिवस 'नर्सिंग केअर डे' म्हणून साजरा
Jun 1, 2015, 05:15 PM ISTअरुणा शानबाग यांच्या गुन्हेगाराला गावातून हाकलणार
के. ई. एम. रुग्णालयातील दिवंगत नर्स अरुणा शानबाग यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सोहनलाल वाल्मिकी बेघर होण्याची शक्यता आहे. सोहनलालला गावात राहू द्यायचं की नाही याबद्दल पंचायत निर्णय घेणार आहे.
Jun 1, 2015, 12:10 PM ISTकेईएमचा वॉर्ड-4 अरुणाची आठवण म्हणून जतन करणार
1973पासून मृत्यूला झुलवत ठेवणारी अरुणा शानबाग मरणानंतरही जिवंत राहणार आहे. पोटच्या मुलीप्रमाणे अरुणाचा सांभाळ करणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या परिचारिकांनी तिच्या आठवणी चिरंतन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
May 19, 2015, 12:58 PM ISTनातं अरुणा शानबाग आणि केईएम रुग्णालयाचं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 10:12 PM ISTकहानी अरूणा शानबागची...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 10:10 PM ISTसहकारी नर्सेसनी दिला अरुणाच्या पार्थिवाला खांदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 10:09 PM ISTमरणाने सुटका केली! अरुणा शानबाग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
गेली ४२ वर्षे कोमामध्ये असलेल्या अरूणा शानबागचा आज अखेर मृत्यू झाला. तिच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डीन डॉ. अविनाश सुपे आणि अरूणाच्या भाच्यानं पार्थिवाला मुखाग्नी दिला.
May 18, 2015, 06:17 PM ISTअरूणा शानबाग यांची यापूर्वी न ऐकलेली कहाणी
केईएम हॉस्पिटलमध्ये ४२ वर्षापासून कोमात असलेल्या अरूणा शानबाग यांचं आज निधन झालं, अरूणा शानबाग यांची ही अवस्था कुणी केली, त्यांची आयुष्याची ४२ वर्ष कोमात असली तरी ती कशी गेली, या काळात नातेवाईक कसे दूर गेले आणि हॉस्पिटलच्या परिचारिका शेवटपर्यंत शानबाग यांचं परिवार म्हणून कशा सोबत होत्या, त्याची ही कहाणी.
May 18, 2015, 01:19 PM ISTअरूणा शानबाग यांची प्राणज्योत मालवली
केईएम रूग्णालयात ४२ वर्षांपासून कोमात असलेल्या अरूणा शानबाग यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. अरूणा शानबाग यांचं आज सकाळी साडेआठ वाजता निधन झालं. अरूणा शानबाग यांना निमोनिया तसेच श्वसनाचा त्रास होता.
May 18, 2015, 10:35 AM ISTअरुण शानबाग यांची प्रकृती खालावली
मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या अरुणा शानबाग यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर आहे.
May 16, 2015, 09:23 AM IST