लहान मुलींसोबत अश्लिल चाळे, आयएएस अधिकाऱ्याला अटक

लहान मुलींसोबत अश्लिल चाळे करण्याच्या आरोपावरून राज्याच्या समाजकल्याण विभागाचे संचालक एम एच सावंत यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केलीय.

Updated: Mar 19, 2015, 10:15 PM IST
लहान मुलींसोबत अश्लिल चाळे, आयएएस अधिकाऱ्याला अटक title=

पुणे : लहान मुलींसोबत अश्लिल चाळे करण्याच्या आरोपावरून राज्याच्या समाजकल्याण विभागाचे संचालक एम एच सावंत यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केलीय.

 
एम एच सावंत हे आयएएस अधिकारी आहेत. एम एच सावंत यांच्याकडे सध्या चार कृषी विद्यापीठांची जबाबदारी आहे. शिवाय महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे ते व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत.शेजारीच राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लिल चाळे केल्याचा आरोप सावंत यांच्यावर आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.