भारत-पाक सामन्यावर सट्टा लावणारे ४ अटकेत

अमळनेर शहरात भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ४ सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

Updated: Feb 15, 2015, 09:04 PM IST
भारत-पाक सामन्यावर सट्टा लावणारे ४ अटकेत title=

जळगाव : अमळनेर शहरात भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ४ सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

या कारवाईत पोलिसांनी ८ मोबाईल जप्त केले आहेत. तसेच एक डीटीएच टीव्ही जप्त करण्यात आली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.