काँग्रेस आमदार नितेश राणेंना अटक
अवैध पर्ससीन विरोधी आंदोलन करताना काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना आज मालवण पोलिसांनी अटक केली.
Jul 11, 2017, 12:31 PM ISTमध्य प्रदेशमधल्या मंदसौरमध्ये राजू शेट्टींना अटक
मध्य प्रदेशमधल्या मंदसौरमध्ये राजू शेट्टींना अटक
Jul 6, 2017, 04:12 PM ISTभाजप नेत्याकडून चालत्या बसमध्ये तरुणीसोबत अश्लील कृत्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2017, 03:07 PM ISTएमपीएससी घोटाळ्यातील संशयित आरोपी गोपाल दर्जीय याला अटक
राज्यात गाजलेल्या एमपीएससी घोटाळ्यातील पंधरा क्रमांकाचा संशयित आरोपी गोपाल दर्जीय याला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या गोलाणी मार्केटमधील मुख्य कार्यालयातून अटक केली.
Jul 5, 2017, 08:41 AM ISTनिवृत्त पोलीस चक्क चोरीच्या व्यवसायात, साथीदारासह अटक
पोलीस विभागातून मुदत-पूर्व निवृत्ती घेत चोरीच्या व्यवसायाला पसंती देणाऱ्या एका शिपायाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
Jul 5, 2017, 07:38 AM ISTनागपुरात बेरोजगारांची फसवणूक करणारे रॅकेट, दोघांना अटक
बेरोजगार युवकांची फसवणूक करणारं मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
Jun 27, 2017, 09:28 PM ISTनेवाळी जाळपोळ प्रकरणी २५ जणांना अटक
कल्याणजवळच्या नेवाळीतल्या शेतकरी आंदोलनप्रकरणी मानपाडा पोलीसांनी 25 जणांना अटक केलीय. या सर्वांवर जाळपोळ,दंगल माजवण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Jun 27, 2017, 08:33 PM ISTचुकीच्या बांधकामामुळेच दोन मुलांचा मृत्यू, बिल्डर खोब्रागडेला अटक
उच्च दाबाच्या वायरचा शॉक लागून नागपुरात आठवडा भरात ३ लहान मुलांचा मृत्यू झालाय. गेल्या आठवड्यात झालेल्या पियुष आणि प्रत्युष या दोन जुळ्या भावांच्या मृत्यू प्रकरणी बिल्डर आनंद खोब्रागडेला अटक झाली.
Jun 23, 2017, 12:02 AM ISTसातारा- लाच घेताना भाजप नगराध्यक्षाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2017, 09:04 PM ISTपुणेकरांची फसवणूक करणाऱ्या टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंटला दणका
टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून प्लॉटधारकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या देविदास सजनानीला अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सजनानीला अटक केली.
May 25, 2017, 10:57 PM ISTनक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन कंत्राटदारांना अटक
नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन तेंदूपत्ता कंत्राटदारांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 75 लाखांच्या रकमेसह पत्रकंही जप्त करण्यात आली आहेत. आलापल्ली इथे पोलिसांनी ही कारवाई केली.
May 24, 2017, 08:24 PM ISTनाशिकमध्ये स्पावर छापा, ८ तरूणी ताब्यात
नाशिकमध्ये आज दुपारी कॉलेजरोडवरील स्पावर पोलिसांनी छापा टाकला आहे.
May 24, 2017, 04:05 PM ISTचिमुकल्यांची विवस्र धिंड काढणाऱ्यांना अटक
चिमुकल्यांची विवस्र धिंड काढणाऱ्यांना अटक
May 21, 2017, 04:24 PM ISTडॉक्टरांना मारहाण करणारे ३ जण अटकेत
रूग्णाला अॅडमिट करून घ्यावे या मागणीसाठी रूग्णाच्या मद्यपी नातेवाईकांनी डॉक्टरांना आणि नर्सला मारहाण केली.
May 8, 2017, 03:30 PM IST