मॉडेल अर्शी खानला पुण्यात हॉटेलमध्ये अटक, सेक्स रॅकेटचा आरोप
पाकिस्तानचा क्रिकेटर शाहीद आफ्रीदीशी आपले संबंध असल्याचा गौप्य स्फोट करणारी आणि न्यूड फोटोशूट करणाऱ्या वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खानला पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. तिच्यावर देहविक्रीचा आरोप आहे. मंगळवारी पहाटे हॉटेल अरोरा टॉवरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
Oct 25, 2016, 07:26 PM ISTड्रोनने बेकायदेशीर चित्रिकरण करणारे ४ जण ताब्यात
विमानतळवर ड्रोन कॅमेरानं छायाचित्रण करणाऱ्या तिघांना क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलंय. मंगळवारी हे तिघे जण विमानतळ परिसरात छायाचित्रण करत होते. त्यांच्या कडून दोन ड्रोन कॅमेरे आणि एक आयपॅड जप्त करण्यात आलाय.
Oct 20, 2016, 07:02 PM ISTकलिना आरटीआय कार्यकर्ता हत्येप्रकरणी ४ जण ताब्यात
कलिनामध्ये ६० वर्षीय आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा हत्येप्रकरणी चार संशियातांना ताब्यात घेण्यात आलंय. काल सकाळी साडेनऊच्या सुमारास भूपेंद्र वीरा यांच्या घरात घुसुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
Oct 17, 2016, 11:17 AM ISTकर्जसाठी बनावट फायनान्स कंपनी, नवी मुंबईत आंतरराज्य टोळी अटकेत
बनावट फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्याची जाहिरातबाजी करुन शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जात आहे. अशाप्रकारच्या आंतरराज्य टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली.
Oct 13, 2016, 07:43 PM ISTपोलिसांकडून अखेर 35 वर्षांनी त्याला अटक
'कानून के हाथ लंबे होते है', हा प्रसिद्ध संवाद आपण सर्वांनीच, अनेक चित्रपटांतून असंख्य वेळा ऐकला आहे. मात्र अकोला जिल्ह्यातल्या एका आरोपीला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आलाय.
Oct 6, 2016, 09:53 PM IST१५ किलो चनाडाळीचा चोर ३५ वर्षांनी गजाआड
१५ किलो चनाडाळीचा चोर ३५ वर्षांनी गजाआड
Oct 6, 2016, 09:23 PM ISTजळगाव महापालिका उपायुक्त फातलेंना अटक
महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप विभागीय अधिकारी पराग सोनवणे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
Oct 5, 2016, 11:07 PM ISTजळगाव मनपा उपायुक्तांना लाच घेताना रंगेहाथ अटक
जळगाव मनपा उपायुक्तांना लाच घेताना रंगेहाथ अटक
Oct 5, 2016, 08:31 PM ISTठाणे: कल्याणमधील उद्योजकाच्या हत्येचा उलगडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 12:02 AM ISTफ्रेंच फ्राई खाल्यामुळे महिलेला केली अटक
एका महिलेला फ्रेंच फ्राई खाल्यामुळे जेलची हवा खावी लागली. वॉशिंगटन डीसीमध्ये एका महिलेने फ्रेंच फ्राईसाठी एका पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद केला.
Sep 13, 2016, 09:19 PM ISTदत्तक तीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या शास्त्रज्ञ बापास अटक
पिता-पुत्रीच्या नात्याला काळिमा फासत, दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलींचा त्यांच्या बापानेच लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. आरोपी नराधम बाप नागपुरातील एका राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित संशोधन संस्थेचा सेवानिवृत्त शास्त्रज्ञ असून त्याचे सध्या वय ७२ वर्षे आहे.
Sep 2, 2016, 10:52 PM ISTनागपूर: रेल्वेत बॅगा चोरणारी टोळी अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 12:12 AM ISTत्या गोरक्षा दल प्रमुखाला अखेर अटक
पंजाबच्या गोरक्षा दलाचा प्रमुख सतिश कुमारला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सतिश कुमारवर गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, या प्रकरणी तो फरार होता, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Aug 21, 2016, 03:34 PM ISTपुण्यातील शिवसेना नगरसेवक सनी निम्हणला अटक
शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांचा मुलगा आणि नगरसेवक सनी निम्हण याला अटक करण्यात आली आहे. पाषाणमधील रस्त्याच्या वादावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
Aug 21, 2016, 12:46 PM IST