arrested

केळं खाल्ल म्हणून शायमा अहमद अटकेत

पॉप गायिकेने आपल्या म्यूझिक व्हिडिओमध्ये उत्तेजक पद्धतीने केळी आणि इतर फळे खाल्ल्याचा तिच्यावर आरोप आहे. 

Nov 26, 2017, 06:50 PM IST

पं. बंगाल | बनावट पासपोर्ट आणि आय कार्ड बनविणारी टोळी जेरबंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 11:02 PM IST

माजी महापौरांना २५ हजारांची लाच घेताना अटक

अॅंटी करप्शन ब्यूरोने मोठी कारवाई केली आहे. नागपूरचे माजी महापौर देवराव उमरेडकर यांना २५ हजार लाच स्विकारताना अटक करण्यात आलीय. 

Nov 10, 2017, 09:33 PM IST

कंडोमचा वापर हेरॉइनच्या तस्करीसाठी, पकडला गेला चेन्नई विमानतळावर

  आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी बुधवारी १०० ग्रॅम हेरॉइनसह एका व्यक्तीला अटक केली. 

Nov 8, 2017, 08:47 PM IST

परीक्षेमध्ये कॉपी करताना आयपीएस अधिकाऱ्याला पकडलं

परीक्षेमध्ये कॉपी करताना आयपीएस अधिकाऱ्याला पकडलं

Nov 1, 2017, 02:36 PM IST

लोकलमध्ये अश्लील चाळे करणारा जेरबंद

दिव्यागांच्या डब्याच्या जाळीतून अश्लील हरकत करणाऱ्या व्यक्तीला जी.आर पी ने अटक केली आहे.

Oct 23, 2017, 01:23 PM IST

रेल्वे स्टेशन परिसरात तरूणीला मारहाण करणाऱ्या तरूणास अटक

कुर्ला - नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी तरुणाला कुर्ला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. या तरूणावर मारहाण आणि पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Oct 22, 2017, 10:28 AM IST

'पद्मावती'ची रांगोळी विस्कटणाऱ्या १३ जणांना अटक

एका शॉपिंग मॉलमध्ये रेखाटण्यात आलेली अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या रुपातील 'पद्मावती'ची रांगोळी काही जणांनी विस्कटून टाकली. या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांना अटक केलीय. 

Oct 19, 2017, 09:27 PM IST

ठाण्याचे तहसीलदार किसन भदाणे यांना १० लाखांची लाच घेताना अटक

ठाणे जिल्ह्यातील काशिमिरा येथील गावातील जमीन एनए ऑर्डर देण्यासाठी १० लाखाची लाच घेत असताना ठाण्याचे तहसीलदार किसन भदाणे यांना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडले आहे.  

Oct 18, 2017, 01:27 PM IST

बोगस वकील आणि आरटीआय कार्यकर्ता अटकेत

बोगस वकील आणि आरटीआय कार्यकर्ता अटकेत

Oct 14, 2017, 10:29 PM IST

मुंबई | पल्लवी पूरकायस्थचा मारेकरी पुन्हा पकडला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 05:44 PM IST