arrested

नवी दिल्ली | अब्दुल कुरेशीला दिल्लीत अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 11:15 PM IST

एनआयएसाठी 'मोस्ट वॉ़न्टेड' अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक

इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती.

Jan 22, 2018, 07:17 PM IST

स्पा च्या नावाखाली चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश...

 स्पा सेंटरमध्ये देह व्यापार चालत असल्याच्या आरोपाखाली ९ महिल्यांना गुडगाव पोलीसांनी अटक केली आहे. 

Jan 20, 2018, 03:00 PM IST

MPSC परीक्षा घोटाळा प्रकरणी आणखी एक अटकेत

एमपीएससी घोटाळा प्रकरणी आणखी एका शासकीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

Jan 19, 2018, 02:37 AM IST

व्हिडिओ,बंद खोलीत सापडल्या ८० कोटींच्या जुन्या नोटा

छापेमारीच्या कारवाईत ८० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. 

Jan 17, 2018, 12:07 PM IST

आपल्याच 13 मुलांना कैदेत ठेवणारे हे माता - पिता

ही घटना आहे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील.... 

Jan 16, 2018, 06:30 PM IST

राज्यातील MPSC बोगस भरतीचं मोठं रॅकेट उघड, दोघांना अटक

राज्यातील MPSC (राज्य लोकसेवा आयोग) बोगस नोकरभरती रॅकेट उघड झालं आहे. याप्रकरणी मुंबईतील भायखळा पोलीसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीये. 

Jan 16, 2018, 10:33 AM IST

नाणार रिफायनरीचा वाद पेटला, प्रकल्प विरोधी संघटनेच्या अध्यक्षाला अटक

नाणारमधील प्रस्तावित रिफायनरीचा वाद आता चांगलाच पेटलाय. कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या अध्यक्षाला अटक करण्यात आलीय. 

Jan 15, 2018, 01:05 PM IST

एटीएसने ७ नक्षलवादी संशयीतांना घेतले ताब्यात

एटीएसने सर्व ठिकाणी शोध घेत एकूण ७ जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सीपीआय (माओ) या संघटनेशी संबंधित दस्तावेज आणि आक्षेपार्ह लिटरेचर तसेच बॅनर आढळून आले आहेत. 

Jan 14, 2018, 11:33 AM IST

कल्याण: एटीएसची मोठी कारवाई; ७ जणांना केली अटक

एटीएसने कल्याण शहर परिसरात मोठी कारवाई केली आहे. नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी आणि नक्षली कारवायांना मदत केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यत आली आहे.

Jan 13, 2018, 08:36 PM IST

मुंबई । कमला मिल कंपाऊंड आग प्रकरणी वन अबव्हच्या तीन मालकांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 06:25 PM IST

मुंबई । वन अबव्हचा तिसरा मालक अभिजित मानकरला अटक अपडेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 09:56 AM IST

वन अबव्हचा तिसरा मालक अभिजित मानकरला अटक

 इतर दोन आरोपींना रात्री अटक केल्यानंतर आज सकाळी अभिजित मानकरला पोलिसांनी अटक केली आहे. 

Jan 11, 2018, 08:24 AM IST