जुन्या नोटा बदलून देणाऱ्या तिघांना सातारा पोलिसांनी केली अटक
शहरात जुन्या नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या कोल्हापूरच्या तीन व्यक्तींना बॉम्बे रेस्टॅारंट चौकात अटक करण्यात आली.
Dec 20, 2016, 12:01 PM ISTमाजी महाराष्ट्र केसरी पैलवान खुनाच्या गुन्ह्यात अटक
येथील माजी महाराष्ट्र केसरी पैलवान दत्तात्रय गायकवाड यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वडकीतील शिवाजी गायकवाड यांच्या खुन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Dec 20, 2016, 07:40 AM ISTसातवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार; शिक्षक हरिशंकर शुक्ला अटकेत
सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर शुक्लानं बलात्कार केला.
Dec 15, 2016, 09:25 PM ISTनाशिकमध्ये नोटा बदलणाऱ्या दोघांना अटक
नाशिकमध्ये कोट्यवधींच्या नोटा बदलणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय.
Dec 12, 2016, 11:25 AM ISTदुसरीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण, शिक्षकाला केली अटक
संगमनेर तालुक्यातील गारोळे पठारमधल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यास वर्ग शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्या शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे.
Dec 8, 2016, 05:17 PM ISTकोलकत्यात ३३ लाखांच्या नोटांसह भाजप नेत्याला अटक
कोलकता पोलिसांनी भाजपचे नेते मनीष शर्मा ३३ लाख रुपयांच्या नव्या नोटांसह अटक केले आहे. ३३ लाख रुपयांची रक्कम २ हजार रुपयांच्या नोटांच्या रुपात होता.
Dec 6, 2016, 10:28 PM ISTठाण्यातील 'सत्यम' लॉजच्या मालकाला अखेर अटक
उपवन परिसरात २९० खोल्या असणाऱ्या तळघरातील बेकायदा 'सत्यम' लॉज प्रकरणी मालकासह चौघांना अटक करण्यात आले आहे. त्यांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Dec 6, 2016, 09:30 PM ISTफेसबुकवर शेअर केला दारुच्या बाटलीसोबत फोटो, 4 जणांना अटक
बिहारमध्ये आता सोशल मीडियावरही कोणी दारुच्या बाटलीसोबत फोटो शेअर केली तर त्याची खैर नाही. नालंदामध्ये अशीच एक घटना समोर आलीये.
Dec 5, 2016, 02:22 PM ISTनोटाबंदीच्या काळातही सापडतायत लाचखोर
तीन लाखांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सविता चौधरच्या झालेल्या चौकशीत अमाप माया सापडली आहे.
Nov 29, 2016, 07:50 PM ISTपालघरचे प्रांताधिकारी ५० लाखांची लाच घेताना सापडले रंगेहाथ
पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट यांना ५० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
Nov 25, 2016, 12:04 AM ISTपुण्यात अंमली पदार्थांची विक्री, गुजरातचा रहिवाशी अटकेत
सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्लॅट भाड्याने घेऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 53 लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे.
Nov 23, 2016, 11:35 AM ISTमुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक
मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक
Nov 1, 2016, 07:43 PM ISTपोलीस मारहाण प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल
निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाला जमावानं बेदम मारलंय. पाथर्डीत इथं रविवारी ही घटना घडली आहे. या मारहाणीत पोलिस शिपाई महादेव शिंदे हे गंभीर जखमी झालेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत अल्हनवाडी सोसायटीसाठी मतदान सुरु होतं.
Oct 26, 2016, 11:12 PM ISTमॉडेल अर्शी खानला पुण्यात हॉटेलमध्ये अटक, सेक्स रॅकेटचा आरोप
पाकिस्तानचा क्रिकेटर शाहीद आफ्रीदीशी आपले संबंध असल्याचा गौप्य स्फोट करणारी आणि न्यूड फोटोशूट करणाऱ्या वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खानला पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. तिच्यावर देहविक्रीचा आरोप आहे. मंगळवारी पहाटे हॉटेल अरोरा टॉवरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
Oct 25, 2016, 07:26 PM ISTड्रोनने बेकायदेशीर चित्रिकरण करणारे ४ जण ताब्यात
विमानतळवर ड्रोन कॅमेरानं छायाचित्रण करणाऱ्या तिघांना क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलंय. मंगळवारी हे तिघे जण विमानतळ परिसरात छायाचित्रण करत होते. त्यांच्या कडून दोन ड्रोन कॅमेरे आणि एक आयपॅड जप्त करण्यात आलाय.
Oct 20, 2016, 07:02 PM IST