सलमानच्या घरावर गोळीबा करणाऱ्यांना अटक, गुजरातच्या भुजमधून दोन्ही आरोपींना अटक
Mumbai Police Arrested Two In Firing At Salman Khan Residence Update
Apr 16, 2024, 12:15 PM ISTSalman Khan | सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक
Salman Khan | सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक
Apr 16, 2024, 10:15 AM ISTसलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोर
Firing On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
Apr 16, 2024, 07:24 AM ISTLokSabha: निवडणुकीचं भाकित वर्तवणाऱ्या पोपटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मालकाला म्हणाले 'पुन्हा जर याला...'
तामिळनाडूत पोलिसांनी चक्क एका पोपटावर कारवाई केली आहे. हा पोपट एखाद्या ज्योतिषीप्रमाणे लोकांचं भविष्य सांगत होता. एका नेत्याने निवडणुकीत आपलं भवितव्य काय असेल याची विचारणा केली. पण यानंतर पोपट अडचणीत आला आहे.
Apr 10, 2024, 01:07 PM IST
ऑफिसमधील त्रासाला कंटाळून दिली बॉसची सुपारी! समोर आला मारहाणीचा धक्कादायक Video
Frustrated Worker Hire Goons To Beat Up Boss: खासगी कंपनीतील या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक घटनाक्रम एका कारच्या डॅशबोर्डवरील कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.
Apr 6, 2024, 03:00 PM ISTदारुची बाटली, कंडोमचं पाकीट अन् दोघांचा होरपळून मृत्यू! प्रेयसीच्या लास्ट कॉलने उलगडलं रहस्य
Crime News Two Cousins Burnt Alive: पोलिसांनी जवळपास एक आठवडा या प्रकरणाचा तपास केला. होरपळून मृत्यू पावलेल्या तरुणांच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता असं पोलिसांच्या लक्षात आलं. दरवाजा उघडा असताना आग लागल्यावर दोघे पळाले का नाही असा प्रश्न पोलिसांना पडला.
Mar 26, 2024, 09:02 AM IST'मोदींनाही 'ईडी'च्या कार्यालयामध्ये 9 तास बसवून ठेवलं होतं, त्यांनी सगळ्या...'
BJP MP Talks About PM Modi Faced ED Inquiry: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी तपासासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी रात्री अटक केल्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. असं असतानाच आता भाजपा खासदाराने मोदींची ईडी चौकशी झालेली तेव्हाचा किस्सा सांगितला आहे.
Mar 23, 2024, 03:28 PM ISTSatara | फडणवीसांना धमकी दिल्याप्रकरणी साताऱ्यातील किंचक नवलेला अटक
Kichak Navale From Satara arrested For Threanig Fadanvis
Mar 3, 2024, 11:00 AM ISTमामीचं भाच्यावरच जडलं प्रेम, दोघांनी मिळून काढला मामाचा काटा; पण 6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा
मामीवर जीव जडल्याने भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी 12 तासात हत्येचा उलगडा करत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
Feb 17, 2024, 11:04 AM IST
डायरेक्ट शिरच्छेदः एका हातात कोयता दुसऱ्या हातात... पत्नीची हत्या करून असा हायवेवर फिरला, पोलिसही चक्रावले
Crime News Today: पती-पत्नीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीचा गळा चिरुन तिचे धड हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 16, 2024, 04:02 PM ISTPune Crime : उच्चशिक्षित तरुणांकडून गांजा विक्री, 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक
Pune Crime news marathi : पुण्यातील तीन तरुणांकडून 27 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे गांजा विक्री करणारे तिघेही उच्चशिक्षित आहेत.
Feb 15, 2024, 09:27 AM ISTनिखिल वागळे हल्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या 10 कार्यकर्त्यांना अटक
Nikhil Wagle Attack: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला करणारे कार्यकर्ते हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 10, 2024, 08:02 PM ISTशरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक
Ganesh Marne the main accused in the Sharad Mohol murder case was finally arrested
Jan 31, 2024, 10:50 PM ISTमहिला टॉयलेटच्या खिडकीतून शूट करायचा अश्लील Video; नागपूरमध्ये शिक्षकाला अटक
Crime News Teacher Shooting Obscene Video Of women: नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागांमधील सार्वजनिक शौचालयांमध्येही त्याने महिलांचे व्हिडीओ बनवल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 31, 2024, 07:34 AM ISTपुणे हादरलं! आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
Pune Crime News Varkari Educational Institution: संस्थेत शिकत असलेल्या 70 विद्यार्थ्यांपैकी पीडित 3 विद्यार्थ्यांना आरोपी एकांतात भेटायला बोलवायचा. त्याचवेळी तो त्यांच्याशी हे अनैसर्गिक चाळे करायचा अशी माहिती समोर आली आहे.
Jan 27, 2024, 07:20 AM IST