arrested

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना धमकी देणारी महिला ताब्यात, पाहा कोण आहे ती महिला?

5 कोटी कॅश आणि 5 कोटींच्या दुकान द्या, नाहीतर... दिली होती धमकी

Apr 21, 2022, 01:24 PM IST

अजित पवारांचा PA असल्याचे सांगून 10 लाखांचा गंडा; पुणे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Pune news | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीए सोबत ओळख असल्याचं, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्‍या एकाची 10 लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

Mar 2, 2022, 03:31 PM IST
Update Pune Cyber Police Arrested Main Accused Of Exam Paper Leak Scam. PT2M

Video | आरोग्य भरती प्रकरणी पेपर फोडणारा एजंट जेरबंद

Update Pune Cyber Police Arrested Main Accused Of Exam Paper Leak Scam.

Feb 26, 2022, 02:05 PM IST

चांगले मित्र बनले पक्के वैरी, रागाच्या भरात मित्राची केली हत्या

मित्रानेच मित्राचा केला घात, एका पुराव्याच्या आधारे पोलिसांनी पाच तासात आवळल्या मुसक्या

Feb 25, 2022, 08:52 PM IST

नशेत प्रसिद्ध अभिनेत्रीकडून असं कृत्य, ज्यामुळे थेट पोहोचली तुरुंगात

दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्रीवर नशेत गाडी चालवणे आणि गाडी ठोकण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

Feb 18, 2022, 10:36 PM IST

तारक मेहतामधील 'बबीता' अटक, पोलिसांकडून ४ तास मुनमुन दत्ताची कसून चौकशी, काय आहे प्रकरण?

मुनमुन दत्ताने अटकपूर्व जामिनासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आसरा घेतला होता

Feb 8, 2022, 08:21 AM IST
Kolhapur Police Arrested Three For Making Fake RTPCR Report PT41S

Thergaon Queen चा साथीदार 'भाई' ला पोलिसांचा इंगा, आता म्हणतोय.....

थेरकाव क्विनलाच्या मित्राला पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा, भाई आता म्हणतो.... 

Feb 4, 2022, 08:30 AM IST

आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिथावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक

सोमवारी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सक्रीय 

Feb 1, 2022, 07:56 AM IST
Pune IAS Officer Sushil Khodvekar Arrested For TET Paper Scam PT1M9S

Video : TET घोटाळ्यात IAS अधिकाऱ्याला अटक

Pune IAS Officer Sushil Khodvekar Arrested For TET Paper Scam

Jan 30, 2022, 09:55 AM IST