शिक्षकानेच क्लासमधील अल्पवयीन मुलीला पळवलं; पोलिसांना पाहताच नदीत उडी, पण...
Teacher Run Away With Minor Girl: आपली मुलगी शिक्षकांबरोबर पळून गेल्याचं लक्षात आल्यानंतर या मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. पोलीस 12 जूनपासून या मुलीचा शोध घेत होते.
Jul 7, 2023, 02:22 PM ISTMumbai News | शरद पवार यांना धमकी देणारा 'तो' पुण्यात; पोलिसांनी घेतलं ताब्यात
Mumbai Police Arrested One From Pune In Sharad Pawar Life Threat
Jun 12, 2023, 09:00 AM IST14 वर्षांच्या बहिणीने 11 वर्षांच्या भावाला संपवलं, स्निफर डॉगने एका झटक्यात पकडलं
Crime News: पोलिसांनी स्निफर डॉग रुबीसमोर काही संशयीतांना उभं केलं. यात मृत मुलाची बहिणही उभी होती. स्निफर डॉगने एका झटक्यात तिच्यावर उडी मारली आणि तिला पकडून दिलं.
May 26, 2023, 10:18 PM ISTछोट्या बहिणीने बॉयफ्रेंडसह आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं; मोठ्या बहिणीने हत्या करत शरीराचे तुकडे केले अन् नंतर....
Crime News : वय वर्ष फक्त 13...हिच्यावर आहे आपल्या सख्या 9 वर्षाच्या बहिणीच्या हत्येचा आरोप...कारण लहान बहिणीने बॉयफ्रेंडसह आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं...या हत्याकांडचा खुलासाने पोलीसही हादरले आहे.
May 25, 2023, 02:51 PM ISTनागपुरात तब्बल 467 अल्पवयीन गुन्हेगार अटकेत
As many as 467 minor criminals arrested in Nagpur
May 23, 2023, 10:45 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी! पुण्यातील DRDO चा संचालक पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये, ATS कडून अटक
पुण्यातील DRDO च्या संचालकाला एटीएसने अटक केली आहे. पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून या संचालकाने आपल्या अखत्यारितील गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती आहे.
May 4, 2023, 08:34 PM IST
कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला अटक; गौतमी पाटीलची प्रतिक्रिया
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. काही दिवसांपूर्वी गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला होता. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला गजाआड केले आहे. या कारावईनंतर गौतमीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
May 3, 2023, 11:31 PM ISTCrime News : शिक्षण बारावी पास पण दिवसाची कमाई 5 कोटी; असं काम करायचा की पोलिसही झाले शॉक
दिवसाला पाच कोटींची कमाई करणारा हा तरुण जे काम करायचा ते पाहून पोलिसही शॉक झाले आहेत. विशेष म्हणजे चिनी नागरीकांच्या मदतीने चो हे काम करत होता.
May 3, 2023, 08:52 PM ISTMumbai | आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावाने बनावट पत्र व्हायरल, पुण्यातून एका तरुणाला अटक
Raigad Police Arrested Person for fake letter
Apr 24, 2023, 07:55 PM ISTपती आणि सासूला मृत्यूच्या हळूहळू जवळ नेत होती, सलग 7 महिने विषप्रयोग आणि शेवटी...
एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा कट तीने रचला होता, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने तीने सर्व प्लानिंग केलं होतं, मुंबईत सांताक्रुझमध्ये एका कपडे व्यापाराच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
Apr 16, 2023, 08:48 PM ISTSerial Kisser Gang : 'या' व्यक्तीपासून सावधान! हा आहे 'सिरियल किसर', जो महिलांना रस्त्यावर पकडून जबरदस्तीने करतो Kiss
Bihar Serial Kisser Video : हा तोच आहे, ज्यामुळे महिल आणि तरुणींनी घराबाहेर निघणं बंद केलं होतं. कारण हा महिला आणि तरुणांना एकटं पाहून त्यांचावर हल्ला करायचा. त्यांना जबरदस्ती लिप लॉक करायचा आणि फरार व्हायचा...
Mar 22, 2023, 02:22 PM ISTबुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक; 72 तासांच्या ऑप्रेशननंतर यश
Bookie Anil Jaisinghnia Arrested From Gujarat
Mar 20, 2023, 06:55 PM ISTAyodhya: राम जन्मभूमी मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्याला अहमदनगरमधून अटक; म्हणाला, "गर्लफ्रेण्डच्या भावाला..."
accused threatened to blow up ayodhya ram janmabhoomi arrested: उत्तर प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रातील अहमदनगरमधून या आरोपीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.
Feb 10, 2023, 07:31 PM ISTधक्कादायक बातमी! मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी, पोलिसांची मोठी कारवाई
Suspected Terrorist Arrested mumbai
Feb 7, 2023, 08:25 PM ISTBribe! 8.5 लाखांची लाच घेतली, संभाजीनगरात जलसंधारण विभागातील अधिकारी अटकेत
Sambhajinagar Bribe Rushikesh Deshmukh Arrested
Feb 6, 2023, 09:55 PM IST