एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याने खासदाराला अटक
तिरुपती येथील विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला एका खासदाराने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. मारहाण करणारे खासदार पी. एम. रेड्डी यांना आज या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 17, 2016, 04:09 PM IST'पलक' अटकेत - ऋषी कपूर यांनी दिला राम रहिम यांना खुला चॅलेंज
पाहू या मला कोण अटक करत - ऋषी कपूर
मुंबई : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांची नक्कल करण्याच्या आरोप असलेल्या टीव्ही अभिनेता किकू शारदा (पलक) याच्या अटकेवर प्रतिक्रिया थांबत नाही आहे.
Jan 14, 2016, 07:31 PM ISTकिकू शारदाला एक लाखांच्या मुचलक्यावर जामीन आणि पुन्हा अटक!
'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात 'पलक'ची भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदा याला बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर एक लाखांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. परंतु, फतेहबादला पोहचल्यानंतर कीकूला पुन्हा एकदा अटक करण्यात आलीय.
Jan 14, 2016, 10:59 AM ISTकॉमेडी नाईटसच्या 'पलक'ला अटक
कॉमेडी नाईटस विद कपिलमध्ये 'पलक' नावाची भूमिका निभावणारा अभिनेता किकू शारदा याला पोलिसांनी अटक केलीय.
Jan 13, 2016, 11:21 AM ISTचैतन्यच्या सुटकेचा थरार, त्याच्याच तोंडून...
चैतन्यच्या सुटकेचा थरार, त्याच्याच तोंडून...
Jan 9, 2016, 01:00 PM ISTकाशीकापडी जात-पंचायतीच्या 'त्या' नऊ पंचांना अटक
नाशिकमधल्या काशी कापडी समाजातील महिलेवर अनिष्ट प्रथा लादल्याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी काशी कापडी जातपंचायतीच्या नऊ पंचांना अटक केलीय. 'झी २४ तास'ने सर्वप्रथम हे वृत्त प्रसारित केलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.
Jan 6, 2016, 12:58 PM ISTसमृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवारला अटक
फरार म्हणून घोषित असणारा समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवारला पुण्यातून ताब्यात घेतण्यात आलंय. उस्मानाबाद पोलिसांनी ही कारवाई केलीय.
Dec 28, 2015, 05:31 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या शहरातही ISIS ची धडक; सीरियाला जाणाऱ्या तीन तरुणांना अटक
नागपूर विमानतळावर एटीएसकडून तीन तरुणांना अटक केली आहे. तिन्ही तरुण सीरियात जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
Dec 26, 2015, 12:02 PM ISTOLX वर सुवर्णसंधी नाहीच, पण १० लाखांचा फटका!
परदेशात नोकरीची सुवर्णसंधी... अशी जाहिरात पाहून नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर सावधान...
Dec 23, 2015, 01:46 PM ISTहेमा उपाध्याय हत्या प्रकरण : पती चिंतनला अटक
कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हेमंत बंबांनीच्या हत्येप्रकरणी हेमा उपाध्याय यांचे पती चिंतन उपाध्याय याला अटक करण्यात आलीय.
Dec 22, 2015, 11:21 AM ISTमुंबई विमानतळावरून एका दहशदवाद्याला अटक
लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला एनआयनं मुंबई विमानतळावरून अटक केली आहे.
Dec 9, 2015, 07:33 PM ISTसुधारगृहातून महिलांचं पलायन : १७ महिलांना पुन्हा अटक
१७ महिलांना पुन्हा अटक
Dec 9, 2015, 04:47 PM ISTअखनूर 'सेक्स स्कँडल'मध्ये प्रतिष्ठितांची पोलखोल
नुकत्याच समोर आलेल्या अखनूर 'सेक्स स्कँडल'मध्ये अनेक बड्या व्यक्तींचा समावेश असल्याचं धक्कादायक सत्य समोर येतंय.
Dec 8, 2015, 12:00 PM IST