arrest

'पार्टटाईम' भोंदूबाजी करणाऱ्या सिगरेटवाल्या बाबाला अटक

'सिगरेटवाला बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भोंदूबाबाला नागपूरमध्ये अटक करण्यात आलीय. 

Mar 1, 2016, 04:28 PM IST

जम्मू-काश्मिर : एका संशयित तरुणाला घेतलं ताब्यात

दोडा जिल्ह्यातील एका तरुणाला दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. हा तरुण पाकिस्तानमध्ये फोन करत असल्याचा ही संशय आहे. 

Feb 26, 2016, 10:33 PM IST

नांदेड बंद : कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Feb 23, 2016, 02:54 PM IST

ठाण्यात देहविक्री करणाऱ्या ४३ बांगलादेशींना अटक

ठाणे : मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न हा नेहमीच पोलिसांसाठी चिंतेची बाब राहिला आहे.

Feb 21, 2016, 02:50 PM IST

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनला अटक

सिंगापूर : अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड कुमार पिल्लई ज्याच्या अटकेसाठी मुंबई पोलीस गेली अनेक वर्ष प्रयत्नात आहेत त्याला सिंगापूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे.

Feb 19, 2016, 09:09 AM IST

नवी दिल्ली : कन्हैय्या कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक

कन्हैय्या कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक

Feb 17, 2016, 06:05 PM IST

पोलिसाला मारहाण : सत्यशील मोहिते पाटीलला अटक

सत्यशील मोहिते पाटीलला अटक

Feb 10, 2016, 07:47 PM IST

फळ-भाज्या खाल्या म्हणून बकरीला होणार तुरुंगवास?

रायपूर : एखाद्या प्राण्यावर गुन्हा दाखल करुन त्याला कारावासाची शिक्षा दिली असे तुम्हाला सांगितले तर खरे वाटेल का?

Feb 9, 2016, 05:20 PM IST