arrest

परभणीतून आयसिसचा आणखी एक हस्तक एटीएसच्या ताब्यात

परभणीतून अजून एका तरुणाला एटीएसने ताब्यात घेतलंय.

Aug 7, 2016, 03:02 PM IST

दाभोलकर हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक होणार

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला लवकरच अटक करणार असल्याचं सीबीआयनं मुंबई हायकोर्टात सांगितलं आहे.

Aug 4, 2016, 07:35 PM IST

गर्भलिंग निदान करणारी टोळी गजाआड

गर्भलिंग निदान करणारी टोळी गजाआड

Aug 1, 2016, 10:49 PM IST

मूल हवं असेल तर माझ्यासमोर सेक्स करा, सांगणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश

मूल होत नाही म्हणून दाम्पत्याला स्वतःसमोर संभोग करायला लावणाऱ्या आणि स्वतः देखील पीडित महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या योगेश कुपेकर या भोंदूबाबाला वर्तकनगर पोलिसांनी अटक केलीय.

Jul 29, 2016, 01:36 PM IST

महिलेची छेड काढणाऱ्या 'रेल्वे रोमिओ'ला अटक!

रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेची छेड काढणाऱ्या एका रोमिओला पनवेल रेल्वे पोलिसांनी अटक केलीय.

Jul 28, 2016, 11:18 AM IST

झाकीर नाईकच्या खास माणसाला 'आयसिस संशयित' म्हणून अटक

झाकीर नाईकच्या खास माणसाला 'आयसिस संशयित' म्हणून अटक

Jul 22, 2016, 05:38 PM IST

लाचखोरीसाठी अधिकारी तुरुंगात, पत्नी-मुलीनं केली आत्महत्या

केंद्रीय चौकशी पथकानं दोन दिवसांपूर्वी लाचखोरीच्या आरोपाखाली कॉर्पोरेट व्यवहार महासंचालक बी के बन्सल यांना अटक केली होती. यानंतर आज बन्स यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सापडला आहे.

Jul 19, 2016, 11:20 PM IST

लाखोंचा गंडा घालणाऱ्या सुरेश यादवला अटक

लोकांना लाखोंचा गंडा घालणा-या सुरेश लल्लु यादव याला मुंबईतल्या साकीनाका पोलिसांनी अटक केलीय. 

Jul 17, 2016, 11:32 AM IST

आयसिसचं परभणी कनेक्शन

आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या मदतीनं भारतात आणि विशेष करुन मुंबईत, उत्सव काळात घातपात घडवला जाणार होता.

Jul 14, 2016, 08:17 PM IST

दिल्ली राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना ५ दिवसाची कोठडी

 दिल्ली राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांना भ्रष्टाचारासंदर्भातील  प्रकरणात अटक करण्यात आली आहे, त्यांना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Jul 5, 2016, 08:12 PM IST