जालन्यातील पाच बोगस डॉक्टरांना अटक
Dec 22, 2016, 09:28 PM ISTमाजी खासदार देविदास पिंगळे एसीबीच्या अटकेत
नाशिक बाजारसमितीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. वारंवार नोटीस बजावूनही देविदास पिंगळे हजर न झाल्यानं त्यांना अखेर अटक करण्यात आली.
Dec 21, 2016, 08:44 PM ISTनागपूरमध्ये पाच बोगस डॉक्टरांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 10:00 PM ISTनागपूरमध्ये पाच बोगस डॉक्टरांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 09:54 PM ISTनोट बदली करणाऱ्या आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
1.99 कोटी रुपयांच्या नोटा बदली केल्याप्रकरणी सीबीआयनं आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
Dec 17, 2016, 08:43 PM ISTड्युप्लिकेट नोटा बनवणाऱ्या डॉक्टरला कोल्हापुरात अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 04:21 PM ISTमहिलांमधली 'लखोबा लोखंडे'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 04:35 PM ISTतीन नवऱ्यांना फसवणाऱ्या महिला 'लखोबा'चं बिंग फुटलं!
तिला महिलांमधला 'लखोबा लोखंडे' म्हणावं लागेल. कारण तिनं तिघांना फसवलं. पण तिसरा नवरा हुशार असल्यानं त्यानं थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिचं बिगं फुटलं. येवढंच नाही तर पोलीस अधिकारी असल्याचं सांगूनही तिनं अनेक लोकांना फसवलंय.
Dec 16, 2016, 03:07 PM ISTनवी मुंबईत व्यापाऱ्याकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त
कोपरखैरणे पोलिसांनी दोन कपडा व्यापाऱ्यांकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. ही सर्व रक्कम 2000च्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे.
Dec 13, 2016, 03:01 PM ISTमाजी हवाईदल प्रमुखांना चार दिवसांची सीबीआय कोठडी
ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस.पी. त्यागी यांच्यासह तीन आरोपींना 14 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
Dec 10, 2016, 10:20 PM ISTहेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी माजी हवाईदल प्रमुख अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 11:20 PM ISTहेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी माजी हवाईदल प्रमुख अटकेत
भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस पी त्यागी यांना अटक करण्यात आली आहे.
Dec 9, 2016, 06:57 PM IST43 लाखांच्या नव्या नोटा घेऊन जाताना अभिनेत्याला अटक
क्राईम पेट्रोल या सीरियलमध्ये निगेटिव्ह रोल करणारा अभिनेता राहुल चेलानीला 43 लाख 60 हजार रुपयांच्या नव्या नोटा घेऊन जाताना पोलिसांनी पकडलं आहे. राहुल या नोटा इटारसीवरून होशंगाबादला घेऊन जात होता.
Dec 8, 2016, 10:13 PM ISTवाघाची शिकार करणारा कट्टू पारधी अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 03:11 PM ISTगव्हर्नरांच्या पूर्व पत्नीविरोधात अटक वॉरंट
रिझर्व्ह बँकेचे सद्य गव्हर्नर उर्जित पटेल यांची पूर्व पत्नी विभा जोशी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालंय. भ्रष्टाचाराशी निगडीत एका प्रकरणात एका न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिलेत.
Nov 30, 2016, 09:15 PM IST