arrest

जेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या

पंजाबमधल्या नाफा तुरुंगातून पळून गेलेल्या खलिस्तान लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हरमिंदरसिंग मिंटू याच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना 24 तासांच्या आत यश आलं आहे. 

Nov 28, 2016, 10:37 PM IST

नितेश राणेंच्या अटकेची मागणी

 देवगडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. , मिरवणुकी दरम्यान भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंडी फेकली आहे. 

Nov 28, 2016, 12:58 PM IST

'बाहुबली2' सिनेमाचा सीन झाला लीक, एकाला अटक

2017मध्ये रिलीज होणारा बहुचर्चित 'बाहुबली : द कन्क्लुजन' या सिनेमाचा एक सीन लीक झालाय. तब्बल 9 मिनिटांचा हा सीन लीक झालाय.

Nov 23, 2016, 08:43 AM IST

अकोल्यात 9 लाखांच्या 500, 1000 च्या नोटा जप्त

महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात जुन्या 500 आणि 1000 नोटांची 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीय.

Nov 13, 2016, 07:59 PM IST

शीला दीक्षित यांच्या जावयाला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या जावयाला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलीय. 

Nov 13, 2016, 04:50 PM IST

मुलीला अश्लील एसएमएस पाठवणाऱ्या शिक्षकाला अटक

गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घाटकोपरच्या 'द युनिव्हर्सल स्कूल'मध्ये घडलीय.

Nov 11, 2016, 03:59 PM IST

केडीएमसी अधिकारी गणेश बोराडेंना लाच घेताना दुसऱ्यांदा पकडलं

केडीएमसीचे 'ह' प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडेंना एसीबीनं दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.

Nov 5, 2016, 06:22 PM IST

बुलडाणा आश्रमशाळा बलात्कारप्रकरणी सात अटकेत

बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्कारप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Nov 3, 2016, 10:56 PM IST

अफगाण युद्धातील 'मोनालिसा'ला पाकिस्तानात अटक

जवळपास 32 वर्षांपूर्वी जिओग्राफिकवरच्या एका फोटोतून 'अफगाण गर्ल' नावानं निळ्या डोळ्यांची एक चेहरा खूपच चर्चेत आला होता... याच चेहऱ्याला आज पाकिस्तानातील पेशावरमध्ये अटक करण्यात आलीय.

Oct 26, 2016, 04:48 PM IST

इमरान खानला अटक करण्याचे पाकिस्तानी कोर्टाचे आदेश

पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इमरान खानला अटक करण्याचे आदेश इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी कोर्टानं दिले आहेत.

Oct 21, 2016, 10:42 PM IST

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी रोहित कुमारला अटक

भारताचा कबड्डीपटू रोहित कुमार चिल्लरला पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. 

Oct 21, 2016, 01:26 PM IST

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना अटक का नाही?

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना अटक का नाही?

Oct 7, 2016, 05:55 PM IST