arrest

मनसे नगरसेवकांना कोणत्याही क्षणी अटक

मनसे नगरसेवक संदीप देशपांडे  आणि संतोष धुरी यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Oct 7, 2016, 02:14 PM IST

दाऊदच्या खास माणसाला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस बँकॉकला

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास माणूस मुन्ना झिंगडाची कस्टडी घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रॅंचची टीम थायलंडला गेली आहे. झिंगडा बँकॉक पोलिसांच्या ताब्यात आहे.

Oct 6, 2016, 10:14 AM IST

जम्मू-कश्मीरमधून पीओकेमधील एका व्यक्तीला घेतलं ताब्यात

जम्मू-कश्मीरमधील पुंछमधून लष्काराने एकाला अटक केल्याची माहिती आता समोर आली आहे. लष्कराने तपासादरम्यान पीओकेमधील एका नागरिकाला अटक केली आहे. 

Oct 2, 2016, 05:52 PM IST

धुळ्यात कॉपी बहाद्दर 'मुन्नाभाई'ला रंगेहाथ अटक

धुळे जिल्ह्यात तलाठी भर्ती प्रक्रियेत ब्लूटूथच्या आधारे कॉपी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Sep 11, 2016, 08:17 PM IST

मुलगा हवा होता म्हणून... आईनंच केले चिमुरडीवर १७ वार

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका आईनंच आपल्या अवघ्या चार महिन्यांच्या मुलीची अत्यंत क्रूर रितीनं हत्या केल्याचं उघड झालंय. धक्कादायक म्हणजे, मुलगाच हवा या हव्यासापोटी या मातेनं हे कृत्य केलंय.

Sep 9, 2016, 11:32 PM IST

आईनंच केला मुलीशी विवाह, पोलिसांनी केली अटक

आईनंच आपल्या मुलीशी विवाह केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? पण, असं घडलंय खरं... 

Sep 8, 2016, 11:26 PM IST

रेल्वे स्टेशनवरच्या अनाऊन्समेंटमुळे झाली अपहरणकर्त्याला अटक

पाच वर्षांचा चिमुकला घराबाहेर खेळता खेळता अचानक गायब झाला. शोधाशोध करुन पोलिसांकडे मध्यरात्री तक्रार केली. छोट्या कृष्णाचं अपहरण करुन त्या आरोपीनं चंद्रपूर केव्हाच सोडलं होतं. पण तेवढ्यात रेल्वेची एक अनाऊन्समेंट झाली... आणि सगळं बिंग फुटलं.

Sep 7, 2016, 10:20 PM IST

पोलिसाला बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक, एक फरार

पोलिसाला बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक, एक फरार

Sep 7, 2016, 06:31 PM IST

पोलिसाला बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक, एक फरार

कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. यातला एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. 

Sep 7, 2016, 06:06 PM IST

'हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट'च्या पाच संचालकांना अटक

'हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट'च्या पाच संचालकांना अटक 

Sep 6, 2016, 11:00 PM IST

धावत्या ट्रेनमध्ये दागिने चोरणारी गँग जेरबंद

चालत्या रेल्वेगाडीतून अतिशय सफाईने प्रवाशांचे दागिने चोरणा-या एका गँगला नागपूर पोलिसांनी जेरबंद केलंय. चेनच्या मदतीने बांधलेल्या सूटकेस किंवा मोठ्या बॅगचेन्स कापून सफाईने चो-या करणारी ही टोळी कटर गँग म्हणून ओळखली जाते. 

Aug 30, 2016, 07:55 PM IST

उपजिल्हाधिकारी मारहाण : आमदार सुरेश लाड यांना अटक होणार

 मारहाण प्रकरणी आमदार सुरेश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाड यांना अटक होण्याची शक्यता आहे. 

Aug 18, 2016, 09:52 AM IST