Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी!
Vladimir Putin Arrest : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले आहे.
Mar 17, 2023, 10:46 PM ISTRaj Thackerays Arrest Warrant Cancelled | राज ठाकरेंना दिलासा, 'त्या' प्रकरणातील अटक वॉरंट रद्द
Relief for Raj Thackeray, arrest warrant in 'that' case cancelled
Jan 18, 2023, 05:25 PM ISTMNS Raj Thackeray | राज ठाकरेंचे अटक वॉरंट रद्द! ठाकरेंना किती रुपयांचा दंड भरावा लागला?
Raj Thackeray's arrest warrant cancelled! Thackeray had to pay a fine of Rs.
Jan 18, 2023, 12:25 PM ISTRaj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द, पण...
Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळी कोर्टात हजर झालेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांचा अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केला.2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. त्याप्रकरणात राज ठाकरे यांनी कोर्टात हजेरी लावली.
Jan 18, 2023, 12:10 PM ISTRaj Thackeray Why Arrest Warant | | राज ठाकरेंना परळी कोर्टाचे अटक वॉरंट का?
Raj Thackeray Why Arrest Warrant From Parli Court
Jan 18, 2023, 11:10 AM ISTइम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता! थेट पाकिस्तानी निवडणूक आयोगाने जारी केलं अटक वॉरंट
इम्रान खान यांच्याबरोबरच त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे
Jan 11, 2023, 09:11 AM ISTEkta Kapoorच्या अडचणीत वाढ; कोर्टानं जारी केलं अटक वॉरंट
एकता कपूर आणि त्यांच्या आईविरोधात कोर्टानं अटक वॉरंट जारी केलय
Sep 29, 2022, 09:55 AM ISTपरमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, ठाणे कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
एप्रिलमध्ये परमबीर सिंह आठ दिवसांची रजा घेऊन गेले होते, पण त्यानंतर पुन्हा हजर झालेले नाहीत
Oct 28, 2021, 07:20 PM ISTVIDEO| किरीट सोमय्या यांना खरंच अटक होणार? काय म्हणाले पाहा
Mumbai BJP Leader Kirit Somaya Phono Reaction On His Arrest Warrant
Sep 19, 2021, 05:10 PM ISTसंभाजी भिडे यांना अटक होण्याची शक्यता, अटक वॉरंट बजावण्याचे आदेश
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे आदेश.
Feb 8, 2020, 04:14 PM ISTकाँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात अटक वॉरंट
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात अटक वॉरंट.
Dec 22, 2019, 01:20 PM IST१३ हजार कोटींचा घोटाळेबाज निरव मोदीची सीबीआयकडून प्रत्यार्पणाची प्रक्रिया
१३,५०० कोटी रूपयांचा घोटाळा करून परदेशात पळणाऱ्या निरव मोदी विरोधात वेस्टमिनीस्टर न्यायालयाने अखेर अटक वॉरंट बजावला आहे. अटक वॉरंटनंतर निरव मोदीला कधीही अटक होऊ शकते.
Mar 19, 2019, 08:36 PM ISTमहाराष्ट्रातील कोर्टाने अटक वॉरंट काढल्यानंतर टीडीपीचे कार्यकर्ते आक्रमक
तेलंगणामध्ये टीडीपीने नव्या पक्षांशी युती केल्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे.
Sep 14, 2018, 08:54 PM ISTनांदेडमधील न्यायालयाकडून चंद्राबाबू नायडूंविरोधात अटक वॉरंट
चंद्राबाबूंनी २०१० साली आंदोलनादरम्यान महाराष्ट्रात घुसण्याचा प्रयत्न केला होता.
Sep 14, 2018, 07:17 PM ISTमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात महाराष्ट्रातील कोर्टाचं अटक वॉरंट
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का
Sep 14, 2018, 11:27 AM IST