देव माणसाचा एक फोन अन्…
शुभम बोटे या तरुणानं आर्मीत भरती होण्यासाठी कित्येक वर्षं मेहनत केली. अखेर मेहनतीचं फळ मिळालं, आर्मीत निवड झाली. पण अडचणींनी पाठ सोडली नाही. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी आल्या. हातातोंडाचा घास जातोय का असं वाटलं. शेवटचा दिवसच हातात होता.
Mar 21, 2023, 09:24 AM ISTVIDEO | अग्निपथ योजनेला अनेक तरुणांचा विरोध! केंद्राने घेतला मोठा निर्णय
People In Anger Of Agnipath Service To Armed Forces
Jun 17, 2022, 08:00 AM ISTZee 24 Taas Impact | आसाममध्ये सैन्य भरतीसाठी गेलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुटका
महाराष्ट्रातून आसाममध्ये (Assam) सैन्य भरतीसाठी (Assam Army Recruitment) गेलेल्या तरुणांची अखेर सुटका करण्यात आली आहे.
Jan 16, 2022, 08:33 PM ISTआर्मी भरतीसाठी गेले आणि क्वारंटाईन झाले...
झी २४ तासच्या बातमीची गृहमंत्र्यांनी घेतली दखल, उपाययोजना करण्याच्या सूचना
Jan 14, 2022, 10:37 PM ISTVIDEO | भरतीची तारीख पुढे ढकलल्यानं गैरसोय
Nashik Candidates On Army Recruitment
Dec 17, 2021, 07:40 PM ISTलष्कर भरतीसाठी आलेल्या तरुणांवर लाठीमार, व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये लष्कर भरती दरम्यान प्रचंड गोंधळ
Dec 18, 2018, 01:14 PM ISTसैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांचे कडाक्याच्या थंडीमुळे हाल
प्रशासन कुठलाही धडा घ्यायला तयार नाही.
Dec 17, 2018, 02:28 PM ISTलष्कर भरतीचा मेसेज व्हायरल झाला आणि...
हल्ली सोशल मीडियामुळे आपण एकमेकांशी पटकन कनेक्ट झालोय. कोणतीही गोष्ट सहज सोपी उपलब्ध होते. मात्र त्याचबरोबर या सोशल मीडियावर एखादी गोष्ट सहज व्हायरल होती.
Oct 15, 2017, 10:26 PM ISTपेपर लिक झाल्याने लष्कर भरती परीक्षा रद्द
लष्कर भरती परीक्षेचा पेपर लिक झाल्यानंतर ही परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे. ठाणे क्राईम ब्रँचनं नागपूरमध्ये केलेल्या कारवाईत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यातही असून हडपसर पोलिसांनी काहींना अटक केली आहे. यात काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
Feb 26, 2017, 06:49 PM ISTठाण्यात लष्कर भरती परीक्षेचा पेपर फुटला
ठाणे इथे लष्कर भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे.
Feb 26, 2017, 08:44 AM ISTधक्कादायक, लष्करात जवानांची बोगस भरती करणारे रॅकेट उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:18 PM ISTधक्कादायक, लष्करात जवानांची बोगस भरती करणारे रॅकेट उघड
बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटच्या माध्यमातून लष्करात जवानांची बोगस भरती करण्याचं रॅकेट उघड झाले आहे. दिल्लीमधून चालणाऱ्या या रॅकेटच्या माध्यमातून ४० ते ५० बोगस जवान लष्करात दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी लष्करातील शिपायासह चार उमेदवारांना अटक करण्यात आली आहे. दोघा एजंटांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Aug 25, 2016, 08:13 PM ISTलष्कर परीक्षा चक्क अंडरवेअरवर
लष्कर भरतीची परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना चक्क अंडरवेअरवरच बसविण्यात आले. त्यामुळे या धक्कादायक प्रकाराचा निषेध केला जात आहे.
Mar 1, 2016, 12:05 PM ISTलष्करात भरतीची तयारी करत असाल तर ही बातमी Miss करू नका
तुम्ही भारतीय लष्करात प्रवेश करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
Aug 28, 2015, 03:35 PM IST