मुंबईतल्या शिवरायांच्या सागरीस्मारकावरून वादंग
मुंबईतल्या शिवरायांच्या सागरीस्मारकावरून वादंग
Dec 20, 2016, 08:34 PM ISTमुंबईतल्या शिवरायांच्या सागरीस्मारकावरून वादंग
अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. एकीकडं पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजनाची जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे मच्छिमारांनी त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Dec 20, 2016, 07:45 PM ISTअरबी समुद्रातील शिवाजी महाराज स्मारकाला राज ठाकरेंचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2016, 04:10 PM ISTशिवाजी महाराज स्मारकाचे भूमीपूजन एप्रिलच्या अखेरीस : विनायक मेटे
अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमीपूजन एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
Feb 18, 2016, 06:38 PM ISTपाकिस्तानचा हिरवा कंदील, चीनचा अरबी समुद्रात प्रवेश
पाकिस्तान आणि चीनने गुरुवारी अत्यंत महत्त्वकांक्षी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोरवर शिक्कामोर्तब केलंय. या करारानुसार पाकिस्तानने बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदराच्या परिसरातील सुमारे दोन हजार एकर जमीन ४३ वर्षांसाठी चीनला भाडेतत्वावर दिली आहे. त्यामुळे चीनची अरबी समुद्रातील घुसखोरी वाढणार आहे.
Nov 13, 2015, 09:17 AM ISTसमुद्रातील शिवस्मारकाचं भूमीपूजन १९ फेब्रुवारीला
अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुप्रतिक्षित स्मारकाचं भूमीपूजन 19 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केलीये.
Dec 15, 2014, 05:46 PM ISTअरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 10:35 AM ISTशिवाजी महाराजांचे नव्या स्वरुपात स्मारक - मुख्यमंत्री
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या स्मारकाचे चार महिन्यांत भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Nov 21, 2014, 08:57 AM ISTशिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद
राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाने हा एक बंपर धमाका केलाय. निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस झालाय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची टोकन म्हणून तरतूद करण्यात आलीय. गिरगाव चौपाटीपासून साडे किलोमीटरवर अरबी समुद्रात १६ हेक्टरची जागा निश्चित करण्यात आलीय.
Feb 5, 2014, 08:04 PM ISTशिवस्मारक, ठाकरेंच्या स्मृती चौथऱ्याला ग्रीन सिग्नल!
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अरबी समुद्रात पुतळा उभारण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास तशी परवानगी दिलेय. तसेच ठाकरे यांचा स्मृती चौथरा उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Aug 7, 2013, 09:11 AM ISTअरबी समुद्रात शिवस्मारकाची जागा निश्चित!
अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाची जागा निश्चित झाली आहे. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीपासून साडेतीन किलोमिटर अंतरावर हे स्मारक असणार आहे.
Mar 28, 2013, 04:25 PM ISTसमुद्राच्या तळाशी घेणार पावसाचा शोध!
पावसाचा लहरीपणा हवामान खात्यालाही व्यवस्थित समजून घेणं जड जातं. अनेकवेळा त्यांचे अंदाज खोटे ठरवण्याचं काम पाऊस करत असतो. त्यामुळे पावसाला निश्चित स्वरुपात समजून घेण्याचा प्रयत्न अजूनही चालूच आहे.
Oct 1, 2012, 09:26 AM IST