मुंबई | सागरी शिवस्मारकावरही जीएसटीचा बोजा
Mumbai Shivaji Maharaj Statue Memorial will be built in Arabian Sea
Dec 21, 2018, 10:20 AM ISTअरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा हट्ट सोडा- मराठा सेवा संघ
परिणामी शिवस्मारकही तीन ते चार महिन्यांसाठी बंद ठेवावे लागेल.
Oct 26, 2018, 09:44 AM ISTमुंबईतील बोट दुर्घटनेला प्रशासन जबाबदार, चौकशी करा - सुप्रिया सुळे
मुंबईत बुधवारी झालेल्या बोट दुर्घटनेत प्रशासनाचं नियोजन चुकलं आणि त्यामुळे असा अपघात घडला.
Oct 25, 2018, 06:12 PM ISTशिवस्मारक पायाभरणी कार्यक्रम बोट अपघाताचे हे आहे खरं कारण?
शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेली बोट नेमकी कशी बुडाली, याबाबतची नवी धक्कादायक माहिती हाती.
Oct 25, 2018, 05:29 PM ISTकेरळवर पुन्हा वादळाचं सावट, राज्य शासनाने दिला अतिदक्षतेचा इशारा
राज्यात रेड अलर्ट लागू
Oct 3, 2018, 07:29 PM ISTखर्चाच्या भीतीने छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यात मोठे बदल
खर्च कमी करण्यासाठी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा आणि तलवारीची उंची वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव
Jul 16, 2018, 12:50 PM ISTउबर ड्रायव्हरचं लोकेशन चक्क अरबी समुद्रामध्ये !
आज 21 व्या शतकामध्ये टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य बर्याचशा प्रमाणात सुकर केले आहे. आवडीच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवणं असो किंवा अगदी अपरात्री मोबाईलच्या माध्यमातून गाडी बुक करणं असो, सारे काही अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे.
Mar 28, 2018, 04:09 PM ISTमुंबई | ३ वर्षांत उभं राहणार शिवस्मारक?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 07:58 PM ISTमुंबई | विनायक मेटेंचे शिवस्मारकावरून सरकारवर गंभीर आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 03:31 PM ISTसमुद्रातील शिवस्मारकाचे काम सुरु न झाल्याने मेटेंची तीव्र नाराजी
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केले. मात्र, प्रत्यक्ष कामाला अजून सुरुवात झालेली नाही. याबाबत शिवस्मारक समितीचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Feb 3, 2018, 12:23 PM ISTVIDEO: पाकने अरबी समुद्रात केली क्षेपणास्त्र चाचणी
पाकिस्तानने शनिवारी अरबी समुद्रात एका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती समोर येत आहे. या चाचणीचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
Sep 23, 2017, 07:23 PM ISTआयएनएस सिंधुरक्षकला अखेर अरबी समुद्रात जलसमाधी
भारतीय नौदलाची अपघाग्रस्त पाणबुडी आयएनएस सिंधुरक्षकला अखेर नौदलानं सन्मानपूर्वक अरबी समुद्रात जलसमाधी दिली आहे.
Jul 13, 2017, 08:33 AM ISTकसे असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक...
मुंबईत गिरगांव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित केली गेली आहे. 16.86 हेक्तर आकाराच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार आहे. हि जागा गिरगांव चौपाटीपासून 3. 6 किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून 2.6 किमी अंतरावर, तर राजभवनपासून 1.2 किमी अंतरावर आहे.
Dec 23, 2016, 08:07 PM ISTशिवस्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी १८ कोटींचा खर्च
अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचा भूमीपूजन कार्यक्रमाची प्रसिद्ध करण्यासाठी राज्य सरकार तब्बल 18 कोटी रुपये खर्च करणार आहे. एकीकडे या स्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी सरकारने सुरू केली आहे.
Dec 21, 2016, 08:25 PM IST