ants

Home Remedies For Ants: घरात मुंग्याची रांग लागलीये? 'हे' घरगुती उपाय करा आणि मुंग्यांना कायमचं पळवा...

How to Get Rid of Ants: आपल्या घरात मुंग्यांचा सुळसुळाट पाहून वैताग (Ants at Kitchen) आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्यासाठी हा एक भलताच टास्क असतो. स्वयंपाकघरात मुंग्याचा (How to get rid of ants quikly) वावर जास्त असतो. त्यामुळे त्यांना दूर करणे हे आपल्यासाठी फारच महत्त्वाचे असते. 

Apr 9, 2023, 06:46 PM IST

Knowladge News: पृथ्वीतलावर किती मुंग्या आहेत माहिती आहे का? जाणून घ्या मानवाला कसा होतो फायदा

पृथ्वीवर किती मुंग्या आहेत? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला उत्तर देता येईल का? पण संशोधकांच्या टीमने अशक्यप्राय प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे.

Sep 26, 2022, 06:52 PM IST

धक्कादायक! रुग्णाच्या गुप्तांग, डोळे, पाठीला लाल मुंग्यांचा चावा

धक्कादायक! रुग्णाच्या गुप्तांग, डोळे, पाठीला लाल मुंग्यांचा चावा

Dec 2, 2021, 02:28 PM IST

मुंग्या एका सरळ रेषेतच का चालतात? त्या नेमक्या झोपतात तरी कधी?

मुंग्याची शिस्त आणि मेहनत कौतुकास्पद असते. परंतु लोकांना माहितच नसते की, मुंग्या एका सरळ रेषेत कशा चालतात. 

Jun 19, 2021, 11:54 AM IST

घरातून मुंग्यांना पळवून लावण्यासाठी ४ सोपे घरगुती उपाय!

घरात मुंग्या आल्या की खूप त्रास होतो.

May 18, 2018, 10:37 AM IST

धक्कादायक! जन्म देताच आईने मुलीला मुंग्यांच्या घोळक्यात फेकले

जन्मदात्या आईनेच आपल्या नवजात बालकासोबत केलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या ह्यूस्टनमध्ये एक महिलेने मुलीला जन्म दिल्यानंतर अपार्टमेंटच्या बाहेर मुंग्यांच्या घोळक्यात फेकून दिले.

Aug 16, 2017, 11:42 AM IST

मानवाप्रमाणेच मुंग्याही तयार करतात घरात शौचालयं

मुंबई : शौचालय ही मनुष्याची निर्मिती आहे असं आपल्याला साधारणपणे वाटतं. पण, जर्मनीतील एका विद्यापीठीच्या संशोधकांनी केलेल्या एका संशोधनात मुंग्या त्यांच्या वारुळांत ठरावीक ठिकाणी शौचालयं तयार करतात असं निष्पन्न झालं आहे. 

Apr 3, 2016, 10:38 AM IST