अंटार्क्टिकामधून ग्रीनलँडच्या आकाराचा महाकाय हिमनग गायब झाला; जगासाठी धोक्याची घंटा
अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) बर्फाचा एक भला मोठा हिमनग (Iceberg) समुद्रात वितळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जात आहे.
Aug 1, 2023, 08:59 PM ISTAntarctica Video: अंटार्क्टिकामध्ये लंडनच्या आकाराऐवढा हिमनग तुटला; बर्फ वितळला तर संपूर्ण जगाला धोका
महायक हिमनग तुटल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. हा बर्फ जर वितळला तर जगभरातील समुद्रामधील पाणीपातळी (Water Level) 200 फुटांपर्यंत वाढू शकते.
Jan 26, 2023, 11:26 PM IST