नवी दिल्ली : चीनची मोबाईल उत्पादक कंपनी व्हिवो येत्या 15 नोव्हेंबरला जबरदस्त फीचर्स असलेला नवा V5 हा स्मार्टफोन लाँच करतेय. या स्मार्टफोनचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे य़ात सेल्फी कॅमेरा तब्बल 20 मेगापिक्सेलचा असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 ते 25 हजाराच्या दरम्यान असू शकते
5.2 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले
4 जीबी रॅम
32 जीबी इंटरनल मेमरी
20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
गोल्ड, रोझगोल्ड रंगात उपलब्ध
फ्रंट फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता