amruta khanwilkar

ऐन थंडीत अमृता खानविलकरचं हॉट फोटोशूट

अमृता खानविलकर ही हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर अमृताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता तिचे फोटो व्हीडीओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतीच अमृता वेकेशनवर गेली आहे. जिथून फोटो ती सतत शेअर करताना दिसत आहे. अभिनेत्रीनने शेअर केलेले वेकेशन फोटो सध्या चाहत्यांना घायाळ करत आहेत.  

Jan 23, 2024, 06:55 PM IST

अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रामध्ये दुरावा? स्वत: केला होता मोठा खुलासा

मराठी ते बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आज आपला 39वां वाढदिवस साजरा करत आहे. अमृताने छोट्या पडद्यावरही अनेक एकापेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर अमृताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सत्यमेव जयते', 'मलंग' आणि 'राझी' यासारख्या बॉलिवूड सिनेमात ती झळकली आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? पटलं तर घ्या या कार्यक्रमात तिने धक्कादायक खुलासा केला होता. 

Nov 23, 2023, 06:04 PM IST

Amruta Khanvilkar Photos: मराठमोळ्या अमृता खानविलकरचा ग्लॅमरस अंदाज

Amruta Khanvilkar Bold Photos: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर तेच्या हटके अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. ती नेहमीच तिचे स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांचं मनोरंजन करते. आता  अमृता खानविलकरने नुकतेच तिचे काही जबरदस्त फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Apr 11, 2023, 09:53 PM IST

अमृता खानविलकरचा मोठा खुलासा; पती हिमांशूमध्ये आणि अभिनेत्रीमध्ये बिनसलं?

एकीकडे सिनेसृष्टी या जोडप्याच्या एकत्र येण्याचा आनंद साजरा करत आहे. तर दुसरीकडे काही सेलेब्रिटी वेगळे होत आहेत.

Feb 12, 2023, 01:55 PM IST

अभिनेत्री अमृता खानविलकर कोसळला दुख:चा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

Aug 14, 2022, 11:39 PM IST

अमृता खानविलकरला केले १२ वर्षाच्या मुलाने प्रोपोज

कलर्स मराठी वर सुरु झालेल्या 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर  च्या सेटवर . पुण्यातला श्री दळवी या फक्त १२ वर्षाच्या मुलाने अमृता हिला प्रोपोज केले.

Jan 11, 2017, 06:20 PM IST

'बाजी'च्या प्रमोशनदरम्यान अमृता खानविलकरवर हल्ला

अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यावर नाशिकमध्ये हल्ला झालाय. आपल्या आगामी 'बाजी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृता तिथे गेली होती. दरम्यान, तिला काही लागलं नसल्याचं अमृतानं झी मीडिया प्रतिनिधीशी बोलतांना सांगितलंय. 

Feb 4, 2015, 12:49 PM IST