अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राकडे सिनेसृष्टीमधे अतिशय गोड आणि सुंदर कपल म्हणून पाहिलं जातं. त्यांनी अनेकवेळा उघडपणे आपल्या नात्यात आलेल्या अडचणी आणि समस्यांबद्दल सांगितलं आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? पटलं तर घ्या या कार्यक्रमात तिने धक्कादायक खुलासा केला होता.
अमृताला विचारण्यात आलं होतं की, तु तुझ्या नवऱ्याला सोशल मीडियावरुन अनेकदा ब्लॉक करतेस. अनेकदा अनफॉलोही करतेस
त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल आहे की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
यापूर्वी अमृताने अनेकदा हिमांशुला ब्लॉक आणि अनफॉलो केले आहे. मात्र यावेळी हिमांशुने देखील अमृताला अनफॉलो केले आहे.
हा व्हिडीओ जरी जुना असला तरी अमृताच्या वाढदिवसा दिवशी तिचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नुकतीच हिमांशुने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.